शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्हा परिषदेचे १९ शेतकऱ्यांना शेती पुरस्कार जाहीर, कृषी दिनी प्रदान होणार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 19:37 IST

सेंद्रीय, फलोत्पादन, पुष्पोत्पादन अन् दुग्धोत्पादनात सन्मान 

सातारा : कृषी क्षेत्रात उज्वल कामगिरी करुन इतरांपुढे आदर्श ठेवणाऱ्या जिल्ह्यातील १९ शेतकऱ्यांना शेतीविषक पुरस्कार जिल्हा परिषदेकडून जाहीर झाले आहेत. सेंद्रीय, फलोत्पादन, पुष्पोत्पादन अन् दुग्धोत्पादनातील हे पुरस्कार आहेत. २०२४-२५ वर्षातील हे पुरस्कार असून दि. १ जुलै या कृषी दिनी या पुरस्काराचे वितरण होणार आहे.सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने दरवर्षी शेती क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या शेतकऱ्यांना पुरस्कार देऊन गाैरविण्यात येते. कृषी विभागाच्यावतीने हे पुरस्कार दिले जातात. कृषी विभागाच्यावतीने सेंद्रीय शेती, फुले, फळे आणि दुग्धक्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या १९ शेतकऱ्यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. २०२४-२५ वर्षातील हे पुरस्कार आहेत. एक जुलै रोजी जिल्हा परिषदेतच या पुरस्काराचे वितरण होणार आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सीद, जिल्हा कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे आदी उपस्थित राहणार आहेत.पुरस्काराचे नाव  - शेतकऱ्याचे नाव  - क्रमांकडाॅ. जे. के. बसू सेंद्री  - प्रदीप कोंडीबा शेलार, कोयनानगर, ता. पाटण  -  १शेती पुरस्कार  - सुरेश सीताराम बोराटे, बिदाल, ता. माण -  २अमोल भानुदास भोसले, एकसळ, ता. कोरेगाव ३अशोक ज्ञानोबा जाधव, चिंचणेर निंब, ता. सातारा उत्तेजनार्थसंदीप जयवंत चव्हाण, असवली, ता. खंडाळा उत्तेजनार्थ

दिवंगत यशवंतराव चव्हाण - बबन रामचंद्र मुळीक, सासकल, ता. फलटण १फलोत्पादन शेती पुरस्कार - महेंद्र देवराव धुमाळ, धुमाळवाडी, ता. फलटण २उत्तम विनायक गाडे, आसनगाव, ता. कोरेगाव ३ विभागूनबाळकृष्ण उत्तम बंडगर, होलेवाडी, ता. कोरेगाव ३ विभागूनशंकर बाळू जाधव, भाटमरळी, ता. सातारा उत्तेजनाऱ्थ

दिवंगत यशवंतराव चव्हाण - सचिन रमेश शेलार, म्हसवे, ता. सातारा १पुष्पोत्पादन शेती पुरस्कार - अजित दिनकर पाटील, मांडवे, ता. खटाव २संजय जगन्नाथ पवार, वडोली निळेश्वर, ता. कऱ्हाड ३

दिवंगत यशवंतराव चव्हाण - शिवम भरत जाधव, पुसेगाव, ता. खटाव १ विभागूनदुग्धोत्पादन शेती पुरस्कार - दीपाली संदीप भागवत, कण्हेरी, ता. खंडाळा १ विभागूनस्वाती विजयकुमार पवार, मुंजवडी, ता. फलटण २ विभागूनमनिषा संदीप पवार, राजाळे, ता. फलटण २ विभागूनमानसी चैतन्य कणसे, शेणोली, ता. कऱ्हाड ३ विभागूनगणपत श्रीपती सपकाळ, चोरांबे, ता. जावळी ३ विभागून

चार महिला शेतकरी; फलटणला चार पुरस्कार..जिल्ह्यातील एकूण १९ शेतकऱ्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये चार महिला शेतकरीही आहेत. तसेच जिल्ह्यात सर्वाधिक चार पुरस्कार हे फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत. यानंतर सातारा आणि कोरेगाव तालुक्यातील प्रत्येकी तिघांना पुरस्कार जाहीर झाला आहे. वाई आणि महाबळेश्वर तालुक्यातील एकाही शेतकऱ्याला पुरस्कार मिळालेला नाही.