शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : झाडं जगविण्यासाठी टँकरने पाणी, अळजापुरात ग्रामस्थांच्या मदतीने वनविभागाचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 12:56 IST

फलटण तालुक्यातील आळजापूर तेथे वनविभागाने गेल्या हंगामात लावलेल्या वृक्षाची वाढ चांगली झाली. उन्हाळ्याची तिव्रता वाढल्याने झाडे जळून जाण्याची भीती वर्तविली जात आहे. झाडे जगविण्यासाठी ग्रामस्थांच्या सहकार्यातून वन विभागाने प्रयत्न सुरू केले असून टँकरने पाणी पुरवठा करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

ठळक मुद्देझाडं जगविण्यासाठी टँकरने पाणीअळजापुरात ग्रामस्थांच्या मदतीने वनविभागाचा पुढाकार

आदर्की (सातारा) : फलटण तालुक्यातील आळजापूर तेथे वनविभागाने गेल्या हंगामात लावलेल्या वृक्षाची वाढ चांगली झाली. उन्हाळ्याची तिव्रता वाढल्याने झाडे जळून जाण्याची भीती वर्तविली जात आहे. झाडे जगविण्यासाठी ग्रामस्थांच्या सहकार्यातून वन विभागाने प्रयत्न सुरू केले असून टँकरने पाणी पुरवठा करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.आंदरूड ते आदर्कीपर्यतच्या डोंगररांगा व टेकड्या हिरव्यागार होण्यासाठी फलटण वन विभाग प्रयत्न करीत आहे. वनविभागाने हिंगणगाव येथे नर्सरीची निर्मिती केले. तेथे बिया व फांद्यापासून रोपांची लागण करताना बिया निजंर्तूक केल्या. पाच किलोच्या थैलीत माती व खते भरल्याने रोपाची उगवन क्षमता चांगली असल्याने वाढही चांगली होत आहे.वनक्षेत्रात जून ते जुलै महिन्यात लावलेली झाडे पावसाळ्यात चांगली वाढली आहेत. पण आता उन्हामुळे ते करपू लागली आहेत. कष्टाने लावलेल्या झाडांना जीवनदान देण्यासाठी वनविभागाने टँकरद्वारे पाणी देण्यास सुरुवात केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी