शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

सातारा : व्यावसायिकांच्या विरोधामुळे तीन तास अतिक्रमण मोहीम खोळबंली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 16:25 IST

काही नागरिकांनी स्वत:ची दुकाने हटविण्यास विरोध केल्याने अतिक्रमण विरोधी मोहीम तब्बल तीन तास खोळंबली. गेल्या चार दिवसांपासून साताऱ्यांत अतिक्रमण मोहीम सुरू आहे. या मोहिमेला पोलिस बंदोबस्तही पुरविण्यात आला आहे.

ठळक मुद्देअतिक्रमण विरोधी मोहीम तब्बल तीन तास खोळंबलीमोहिमेला पोलिस बंदोबस्त

सातारा : काही नागरिकांनी स्वत:ची दुकाने हटविण्यास विरोध केल्याने अतिक्रमण विरोधी मोहीम तब्बल तीन तास खोळंबली.गेल्या चार दिवसांपासून साताऱ्यांत अतिक्रमण मोहीम सुरू आहे. या मोहिमेला पोलिस बंदोबस्तही पुरविण्यात आला आहे.अतिक्रमण काढण्यापूर्वी अनेकांना तोंडी व लेखी नोटिसा बजावल्या आहेत. स्वत:हून अतिक्रमण काढण्याचे आवाहन पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केले होते. मात्र, अनेकांनी अद्यापही रस्त्याच्या शेजारून खोकी हटविली नाहीत. आम्ही या ठिकाणाहून हलणार नाही, अशी भूमिका काही व्यावसायिकांनी घेतली आहे. त्यामुळे अतिक्रमण विभाग या लोकांशी चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न करत होते.

बळाचा वापर करण्यापेक्षा गोड बोलून अतिक्रमण काढण्यावर पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा भर आहे. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता सुरू होणारी मोहीम दुपारी दोन वाजले तरी सुरू नव्हती. काही व्यावसायिकांनी विरोध केल्यामुळे ही मोहीम खोळंबली होती. अखेर त्यांची समजूत काढल्यानंतर अतिक्रमण मोहीम पोवई नाक्यावर पुन्हा सुरू करण्यात आली.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस