शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live : सातारा जिल्ह्यात महायुतीची मुसंडी, कऱ्हाड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाण पिछाडीवर

By दीपक देशमुख | Updated: November 23, 2024 10:27 IST

दिपक देशमुख सातारा : विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येत असून आतापर्यंत हाती आलेल्या फेऱ्यांचा निकाल पाहता महायुतीने सातारा जिल्ह्यात ...

दिपक देशमुखसातारा : विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येत असून आतापर्यंत हाती आलेल्या फेऱ्यांचा निकाल पाहता महायुतीनेसातारा जिल्ह्यात मुसंडी मारली आहे. आठही जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी आघाडी मिळवली आहे.फलटणमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन पाटील यांनी ४५२९ मते मिळवून १९३८ मतांची आघाडी घेतली आहे. आमदार दीपक चव्हाण ४४७७ मते मिळाली आहेत.

Maharashtra Election Results 2024

वाईमध्ये पाचवी फेरी अखेर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अरुणादेवी पिसाळ यांना २२४१५  मते तर राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांना३१२०२  मते मिळाली आहे. मकरंद पाटील आघाडी यांनी  ७८८७  मतांची आघाडी घेतली आहे.कोरेगाव मधून पहिली फेरीत  महेश शिंदे ( शिवसेना) : ८९५३ तर शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) यांनी ६१८७ मते मिळवली. महेश शिंदे २७६६ मतांनी आघाडीवर आहेत.माण मतदार संघात पाचवी फेरी अखेरआमदार जयकुमार गोरे यांना 40993 तर प्रतिस्पर्धी प्रभाकर घार्गे यांना 22416 मते मिळाली. गोरे यांची पाचव्याफेरी अखेर 18577मताची आघाडी मिळाली आहे.कराड उत्तर मध्येही चौथ्या फेरीअखेर बाळासाहेब पाटील ( राष्ट्रवादी) : 11889 तर  मनोज घोरपडे (महायुती) यांना  23599 मते मिळाली असून मनोज घोरपडे 11710 मतांनी आघाडीवर आहे कऱ्हाड दक्षिण मधून अतुल भोसले यांनी दुसऱ्या फेरी अखेर ७४३१ तर पृथ्वीराज चव्हाण यांनी ६३९७ मते मिळवली. अतुल भोसले यांनी १९३४ मतांची आघाडी मिळवली आहे.पाटण मतदारसंघ तिसरी फेरीअखेर शंभुराज देसाई यांना 3100 तर अपक्ष सत्यजित पाटणकर यांना 2705 मते मिळाली. उद्धव ठाकरे गट हर्षद कदम यांना 301 मते मिळाली असून शंभुराज देसाई 2085 मतांनी आघाडीवर आहेत.सातारा विधानसभा मतदारसंघ पाचवी फेरी आतापर्यंत 39 हजार 927 मतदान मोजणी झाली. भाजपचे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना 31 हजार 185 मते तर विरोधी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अमित कदम यांना 7292 मते. मिळाली आहेत. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना 32 हजार 635 मताचे लीड मिळाले आहे.

सातारा विधानसभा मतदारसंघात आठव्या फेरी अखेर 61 173 मते मोजून पूर्ण. भाजपचे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना 47 853 तर उद्धव सेनेचे अमित कदम यांना १०९५० मते. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना 36 903 मतांचे लीड.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024satara-acसाताराkarad-north-acकराड उत्तरkarad-south-acकराड दक्षिणkoregaon-acकोरेगावpatan-acपाटणman-acमाणMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024