शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

सातारा :  कास तलावाच्या थ्री फेज लाईनची चाचणी यशस्वी, सर्वात जुनी पाणीपुरवठा योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 17:06 IST

कास तलावातून वाया जाणारे पाणी पुन्हा तलावात सोडण्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या थ्री फेज लाईनची चाचणी नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांच्या हस्ते करण्यात आली.

ठळक मुद्दे कास तलावाच्या थ्री फेज लाईनची चाचणी यशस्वीसर्वात जुनी पाणीपुरवठा योजना

सातारा : कास तलावातून वाया जाणारे पाणी पुन्हा तलावात सोडण्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या थ्री फेज लाईनची चाचणी नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांच्या हस्ते करण्यात आली.सातारा शहराची सर्वात जुनी पाणीपुरवठा योजना म्हणून कासकडे पाहिले जाते. या तलावातून मुरून वाया जाणारे पाणी पुन्हा पाटात सोडण्यासाठी डिझेल इंजिनचा वापर केला जात होता.

पाणी उपसा करण्यासाठी १० हॉर्स पॉवर क्षमतेचे दोन डिझेल इंजिन आहेत. उन्हाळा सुरू झाल्यानंतर सलग सहा ते सात महिने याचा वापर केला जात होता. या कालावधीत पालिकेला डिझेल व कर्मचाऱ्यांचे वेतन मिळून सुमारे सात लाख रुपये खर्च करावे लागत होते.दरवर्षी होणारा हा खर्च कमी करण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी महावितरण विभागाला थ्री फेज कनेक्शन जोडण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार पालिकेने महावितरण विभागाच्या सहकार्याने या ठिकाणी थ्री पेज लाईन कार्यान्वित केली आहे.

या थ्री फेज लाईनची चाचणी नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.पालिकेच्या या महात्त्वाकांक्षी निर्णयामुळे डिझेलवर होणारा खर्च निम्म्याहून कमी येणार असून, पालिकेची सुमारे पाच लाखांची बचतही होणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDamधरण