शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : बोरगावच्या मायलेकरांसह तीनजण तडीपार, पोलिस ठाणे हद्दीत बेकायदा दारूविक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 15:57 IST

बोरगाव पोलिस ठाणे हद्दीतील बेकायदा दारूविक्री करणाऱ्या महिलेसह तिघांना जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी एक वर्षासाठी माण, फलटण व महाबळेश्वर तालुका वगळता जिल्ह्यातून तडीपार केले आहे.

ठळक मुद्देबोरगावच्या मायलेकरांसह तीनजण तडीपारपोलिस ठाणे हद्दीत बेकायदा दारूविक्री

सातारा : बोरगाव पोलिस ठाणे हद्दीतील बेकायदा दारूविक्री करणाऱ्या महिलेसह तिघांना जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी एक वर्षासाठी माण, फलटण व महाबळेश्वर तालुका वगळता जिल्ह्यातून तडीपार केले आहे.याबाबत माहिती अशी की, शकिला गुलाब मुलाणी (वय ५०) , समीर गुलाब मुलाणी व अमीर गुलाब मुलाणी हे मायलेकरांची टोळी बोरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा देशीदारूची विक्री करत होते. त्यांच्यावर वारंवार गुन्हे दाखल करून अटक केली. तसेच सुधारण्याची संधीही देण्यात आली.

मात्र वर्तवणूक बदल न झाल्याने व त्यांच्या उपद्रवाचा त्रास इतरांना होऊ नये, यासाठी बोरगाव पोलिसांनी जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे हद्दपारीचा प्रस्ताव दाखल केला होता.

त्यास मंजूर देऊन तीन जणांना सातारा, कोरेगाव, खटाव, वाई, खंडाळा, जावळी, पाटण, कऱ्हाड या आठ तालुक्यांतून हद्दपारीचे आदेश दिले आहेत. आदेशाची बजावणी झाल्यानंतर त्यांनी ४८ तासांच्या आत हद्दपार करणे बंधनकारक आहे

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस