शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : शिक्षकांना मिळणार वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ, गुरुदक्षिणा : शिक्षणाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन जाहीर केला निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 15:51 IST

ज्ञानदानाचे कार्य १२ वर्षांपूर्वीपासून करणाऱ्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीची गुरुदक्षिणा मिळणार आहे. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव यांनी बैठक घेऊन शिक्षकांना याबाबतची माहिती दिली. सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र जानुगडे, सरचिटणीस राजेंद्र बोराटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकंच्या प्रलंबित प्रश्नांबाबत शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी २१ आॅक्टोबर २०१७ पूर्वी सेवेची १२ वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्दे शिक्षकांना मिळणार वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ, गुरुदक्षिणा शिक्षणाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन जाहीर केला निर्णय

सातारा : ज्ञानदानाचे कार्य १२ वर्षांपूर्वीपासून करणाऱ्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीची गुरुदक्षिणा मिळणार आहे. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव यांनी बैठक घेऊन शिक्षकांना याबाबतची माहिती दिली.सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र जानुगडे, सरचिटणीस राजेंद्र बोराटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकंच्या प्रलंबित प्रश्नांबाबत शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी २१ आॅक्टोबर २०१७ पूर्वी सेवेची १२ वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.जिल्हा परिषदेच्या रोष्टरमध्ये आलेल्या आक्षेपांबाबतची सुनावणी सध्या सुरू असून, त्याबाबतचा निर्णय झाल्यानंतर जिल्ह्यात रिक्त असलेली मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांची रिक्त पदे बढतीने त्वरित भरण्यात येणार आहे.अपंग शिक्षकांच्या प्रमाणपत्राच्या पुनर्पडताळणीबाबत ६३ शिक्षकांचा अहवाल जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे, उर्वरित शिक्षकांच्या पडताळणीचा अहवला सिव्हिल सर्जनमार्फत मागविला आहे. त्याची नोंद सेवा पुस्तकांमध्ये केली जाणार आहे.हे झालेत निर्णय

  1. - आॅक्टोबर २०१७ ग्रामपंचायत निवडणुकीचा भत्ता बँकेत वर्ग होणार
  2. - कमी पटाच्या १३ शाळांचे समायोजन नजीकच्या शाळेत
  3. - निवडश्रेणी मंजूर करण्यात येणार
  4. - शाळांच्या बांधकामासाठी प्रलंबित निधी देणार
  5. - डीमडेट प्रकरणे मार्गी लावणार
  6. - अंशदायी पेन्शन कपातीच्या पावत्या शिक्षकांना देण्यात येतील
  7. - पुर्नचित अभ्यासक्रम प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे मिळणार
  8. - आॅफलाईन बिले सादर करण्यासाठी तालुका पातळीवर डीटीपी आॅपटरेटर
टॅग्स :Satara areaसातारा परिसरTeacherशिक्षकzp schoolजिल्हा परिषद शाळा