शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : नागझरीत विद्यार्थ्यांनी रोखली एसटी वाहतूक, आश्वासनानंतर आंदोलकांची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 15:32 IST

सातारा-कान्हरवाडी एसटी नागझरी मार्गे सोडण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी नागझरी येथील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सकाळी रास्ता रोको केला. यावेळी विद्यार्थ्यांनी तीन एसटी रोखल्या. दरम्यान, पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

ठळक मुद्देसातारा : नागझरीत विद्यार्थ्यांनी रोखली एसटी वाहतूकमनमानी कारभाराचा निषेध : पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलकांची माघार

रहिमतपूर (सातारा) : सातारा-कान्हरवाडी एसटी नागझरी मार्गे सोडण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी नागझरी येथील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सकाळी रास्ता रोको केला. यावेळी विद्यार्थ्यांनी तीन एसटी रोखल्या. दरम्यान, पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.याबाबत माहिती अशी की, सातारा-कान्हरवाडी एसटी नागझरी मार्गे सोडण्यात यावी, सकाळची येणारी कोरेगाव-विटा ही बंद केलेली एसटी पुन्हा सुरू करावी, रहिमतपूर-नागझरी मार्गावर वेळी अवेळी सोडल्या जाणाऱ्या एसटींच्या फेऱ्या नियोजित वेळेनुसारच सोडाव्या या मागण्यांसाठी नागझरी येथील विद्यार्थ्यांनी सकाळी सातच्या सुमारास पुसेसावळी-रहिमतपूर मार्गावरील एसटीची वाहतूक रोखली.आंदोलनाची माहिती मिळताच रहिमतपूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. राज्य परिवहन महामंडळाच्या रहिमतपूर बसस्थानकातील अधिकाऱ्यांना फोनवरुन चर्चा करून दिली. पोलिसांच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. सकाळी एसटी रोखल्यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या या मागणीबाबत नागझरी ग्रामपंचायतीच्यावतीने यापूर्वी रहिमतपूर एसटी आगारप्रमुखांच्या बरोबर पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र या पत्रव्यवहाराची दखल न घेतल्यामुळेच आंदोलन झाले असल्याची माहिती आंदोलक विद्यार्थ्यांनी दिली.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळSatara areaसातारा परिसर