शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : प्राध्यापकांच्या संपाला विद्यार्थ्यांचा पाठिंबा, शिकविण्याचे काम ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 13:29 IST

उच्च शिक्षणातील भरती बंदी आदेश रद्द करावा, सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह विविध मागण्यांसाठी एमपुक्टोच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या संपात जिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक सहभागी झाले आहेत.

ठळक मुद्देप्राध्यापकांच्या संपाला विद्यार्थ्यांचा पाठिंबा, शिकविण्याचे काम ठप्प विविध मागण्यांसाठी आंदोलन; जिल्'ातील एक हजारांवर प्राध्यापक संपात सहभागी

सातारा : उच्च शिक्षणातील भरती बंदी आदेश रद्द करावा, सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह विविध मागण्यांसाठी एमपुक्टोच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या संपात जिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक सहभागी झाले आहेत. यामुळे वरिष्ठ महाविद्यालयातील शिकविण्याचे काम ठप्प झाले आहे. तर अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी संपाला पाठिंबा दिला आहे.तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना पूर्ण वेळ सहायक प्राध्यापकांएवढे मानधन देण्यात यावे, उच्च शिक्षणातील भरती बंदी आदेश रद्द करावा, ७१ दिवसांचे प्रलंबित वेतन तत्काळ देण्यात यावे, विद्यापीठ आयोगाच्या नियम व सूचनेप्रमाणे सातवा वेतन आयोग राज्यात लागू करावा, सर्वांना जुनी पेन्शन योजना लाग करावी, आदी मागण्यांसाठी मंगळवारपासून महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने (एमपुक्टो) राज्यात बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

या संपाला सातारा जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी सकाळपासूनच वरिष्ठ महाविद्यालयातील शिकविण्याचे काम बंद करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना माघारी जाणे भाग पडले. तसेच अनेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांच्या या संपाला पाठिंबा दिला आहे.जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्था, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था यांच्यासह इतर संस्थांचे प्राध्यापक या संपात सहभागी झाले आहेत. जिल्ह्यात या संपाला मोठा पाठिंबा मिळत असून, लवकरच पुढील आंदोलनाची दिशा ठरविणार आहे, अशी माहिती ह्यसुटाह्णचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र चव्हाण यांनी दिली.

टॅग्स :Professorप्राध्यापकStudentविद्यार्थीSatara areaसातारा परिसरStrikeसंप