शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: श्वानाला वाचवायला धावला; बिबट्याने शेतकऱ्यावरच हल्ला चढवला

By संजय पाटील | Updated: October 26, 2023 14:23 IST

कऱ्हाड : साजूर, ता. कऱ्हाड येथे लोकवस्तीत घुसून बिबट्याने जर्मन शेफर्ड श्वानावर हल्ला केला. त्यावेळी श्वानाला वाचविण्यासाठी धावलेल्या शेतकºयावरही ...

कऱ्हाड : साजूर, ता. कऱ्हाड येथे लोकवस्तीत घुसून बिबट्याने जर्मन शेफर्ड श्वानावर हल्ला केला. त्यावेळी श्वानाला वाचविण्यासाठी धावलेल्या शेतकºयावरही बिबट्याने झेप घेतली. मात्र, ग्रामस्थांनी आरडाओरडा केल्यामुळे बिबट्याने तेथून शिवारात धूम ठोकली.घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, साजूर येथे कोयना नदीकाठी पाळसकर वस्ती असून तेथे दिपक पाळसकर यांच्या जर्मन शेफर्ड  श्वानावर बिबट्याने हल्ला केला. हा प्रकार निदर्शनास येताच दिपक पाळसकर श्वानाला वाचवायला गेले. त्यावेळी बिबट्याने श्वानाला सोडून पाळसकर यांच्यावरच झेप टाकली. अचानक झालेल्या या हल्ल्याने पाळसकर घाबरले. मात्र, त्यावेळी शेजारीच असलेल्या भागवत कुंभार यांनी जोरजोरात आरडाओरडा केला. त्यामुळे पाळसकर यांना सोडून बिबट्याने पुन्हा श्वानावर हल्ला चढवला. त्याला ठार करुन बिबट्या ऊसात पसार झाला.घटनेची माहिती मिळताच उपसरपंच संदीप पाटील, सुधीर कचरे, मुकुंद कचरे, सागर चव्हाण, सुरेश कचरे यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.  घटनेची माहिती वन विभागालाही देण्यात आली आहे. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरleopardबिबट्याFarmerशेतकरी