शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : फोडलेल्या वाहनांची मालकांकडून दुरुस्ती, खिशाला भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 14:13 IST

शाहूपुरीत अज्ञातांनी फोडलेल्या वाहनांची दुरुस्ती वाहन मालकांनी करुन घेण्यास सुरुवात केली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी ८ ते १0 गाड्यांच्या काचा फुटल्या. काचा फोडणाऱ्या अज्ञाताचा शोध लागायचा तेव्हा लागेल, त्याआधी वाहन वापरायला तयार ठेवण्यासाठी खिशाला भुर्दंड बसत असतानाही वाहनधारकांनी वाहनांची दुरुस्ती करुन घेतली आहे.

ठळक मुद्देफोडलेल्या वाहनांची मालकांकडून दुरुस्ती, खिशाला भुर्दंडपोलिसांकडून अज्ञातांचा शोध सुरु ; गस्त वाढवली

सातारा : शाहूपुरीत अज्ञातांनी फोडलेल्या वाहनांची दुरुस्ती वाहन मालकांनी करुन घेण्यास सुरुवात केली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी ८ ते १0 गाड्यांच्या काचा फुटल्या. काचा फोडणाऱ्या अज्ञाताचा शोध लागायचा तेव्हा लागेल, त्याआधी वाहन वापरायला तयार ठेवण्यासाठी खिशाला भुर्दंड बसत असतानाही वाहनधारकांनी वाहनांची दुरुस्ती करुन घेतली आहे.वाहनांच्या काचा फोडणाऱ्या अज्ञात समाजकंटकांचा शाहूपुरी पोलिसांनी शोध सुरु केला आहे. येथील शाहूपुरी परिसरात रात्रीच्यावेळी पार्क केलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडण्याचा प्रकार काही दिवसांपासून सुरू आहे.रात्री-अपरात्री समाजकंटकांकडून वाहनांवर दगड टाकला जात असल्याने वाहनधारक तणावाखाली आहेत. लोकमतने गुरुवारच्या अंकात याबाबत वृत्त प्रसिध्द केले. बुधवारीही आॅनलाईन लोकमत वर वृत्त झळकले होते. याची दखल घेऊन शाहूपुरी पोलिसांनी जयविजय सोसायटी, महालक्ष्मी सोसायटी, गडकर आळी, सर्वोदय नगर, मोळाचा ओढा, सैदापूर फाटा या परिसरात जाऊन चौकशी केली.

रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी जागोजागी सर्चिंग केले. पीसीआरचे वाहनही मध्यरात्री शाहूपुरी, सैदापूर, मोळाचा ओढा परिसरात फिरविण्यात आले. मात्र, काचा फोडणाऱ्या अज्ञाताचा शोधलागला नाही.वाहन फोडणारा हा माथेफिरुन असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी एका अनोखळखी व्यक्तिवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वाहनधारकांना ८ ते १0 हजारांचा भुर्दंडकाही जण घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. घरी परतल्यानंतर त्यांना वाहनाच्या काचा फुटल्याचे निदर्शनास आले. ही वाहने वेगवेगळ्या ठिकाणची असल्याने सुरुवातीला मुले खेळत असताना चेंडू लागून काच फुटली असावी, असा अंदाज काहींनी बांधला त्यामुळे पोलिसांत तक्रार दिली गेली नव्हती. मात्र वाहनाच्या दुरुस्तीसाठी ३ हजार रुपयांपासून ते १0 हजारापर्यंत भुर्दंड वाहनधारकांना सोसावा लागला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrimeगुन्हाPoliceपोलिस