शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Satara- पुसेसावळी दंगल: १९ जणांना न्यायालयीन कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 12:17 IST

प्रारंभी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती

वडूज : पुसेसावळी येथे रविवारी (दि. १०) रात्री नऊ ते दहाच्या सुमारास झालेल्या दंगली घटनेत एकजण गंभीर जखमी झाला होता. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी औंंध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यातील १९ जणांना अटक करून वडूज न्यायालयात हजर केले असता त्यांना प्रारंभी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने रविवार(दि. १७) पर्यंत पोलिस कोठडीची वाढ सुनावली होती. ती संपल्याने रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली.याबाबत माहिती अशी की, पुसेसावळी येथे रविवारी (दि. १०) रात्री उशिरा घडलेल्या दंगलीत पुसेसावळी येथील नुरुलहसन लियाकत शिकलगार ( वय ३० ) यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी प्रकाश भिकू माळी (२१), संग्राम दादासाहेब माळी (२१), पंकज आप्पासाहेब वाठारकर (३४), श्रीकांत नारायण जोशी (२७), विजय ऊर्फ समाधान संजय कर्पे (२७), अमोल पांडुरंग कदम (३८), अभिषेक संजय सोलापुरे (२७), निखिल नंदकुमार घाडगे (२०), गणेश संजय देशमाने (२१, सर्व, रा. पुसेसावळी),

सौरभ सुरेश थोरात (२४), भागवत दिनकर मोहिते (२७), प्रवीण लक्ष्मण भोसले (२७), ओंकार अंकुश थोरात (२३, सर्व, रा. थोरवेवाडी), प्रथमेश अनिल देशमाने (२, रा. पुसेसावळी), विजय बाळासाहेब जाधव (३३), प्रमोद यंशवत सूर्यवंशी (२६), स्वप्निल अंकुश मोहिते (३३), सचिन बाळासाहेब जाधव (३५), रणजित अशोक येवले (३४, सर्व रा. वडी) यांच्या विरोधात औध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.सर्व १९ जणांना यापूर्वी वडूज येथील न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडी संपल्यानंतर पुन्हा हजर केले असता प्रथम वर्ग १ न्यायदंडाधिकारी गायत्री निमदेव यांनी या संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय