शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
4
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
5
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
6
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
7
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
8
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
9
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
10
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
11
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
14
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
15
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
16
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
17
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
18
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

सातारा : खासगी बसमधून प्रवाशाची बॅग चोरली, चालक, वाहकावर पोलिसांत गुन्हा नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 3:14 PM

ट्रॅव्हल्समध्ये बसलेल्या प्रवाशाची बॅग चोरून त्यातील ६६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याप्रकरणी बसचालक व वाहकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देखासगी बसमधून प्रवाशाची बॅग चोरलीचालक, वाहकावर पोलिसांत गुन्हा नोंद

सातारा : ट्रॅव्हल्समध्ये बसलेल्या प्रवाशाची बॅग चोरून त्यातील ६६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याप्रकरणी बसचालक व वाहकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, परशुराम रवींद्र लोंढे (रा. हिंगणगाव, जि. सांगली) यांनी तक्रार दिली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, बुधवारी रात्री उशिरा सातारा बसस्थानक परिसरातील प्रशासकीय इमारत येथे जोतिर्लिंग ट्रॅव्हल्समध्ये ते बसले होते.

काही वेळानंतर ते खाली उतरले असता बसचालक नितीन राजेंद्र चव्हाण (वय २०, दौलतनगर, सातारा) व वाहक नीलेश कृष्णात सावंत (२७, मुढे, ता. पाटण) यांनी सीटवरील बॅगची चोरी केली.

यात सोन्याचे मंगळसूत्र, अंगठी, चैन असा एकूण ६५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल होता. तो त्यांनी लंपास केला. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrimeगुन्हा