शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

हातात तलवार घेऊन माजवली दहशत, साताऱ्यात दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 14:54 IST

दुचाकीवर बसून हातात तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून तलवार जप्त करण्यात आली आहे

सातारा: दुचाकीवर बसून हातात तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून तलवार जप्त करण्यात आली आहे. अक्षय उर्फ स्वप्निल सुरेश भोसले (वय २८, रा. गणेश कॉलनी तामजाईनगर सातारा), अक्षय महादेव धनवडे (वय २४, रा. आझाद नगर मोळाचा ओढा शाहूपुरी सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

 तामजाईनगर येथील रुद्राक्ष रेसीडेन्सी अपार्टमेंट समोरील दुकानाजवळ हे दोघे शनिवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास दुचाकीवर बसले होते. यावेळी त्यांच्या हातात तलवार होती. हा प्रकार काही नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ तेथे धाव घेऊन अक्षय भोसले आणि अक्षय धनवडेला अटक केली. त्यानंतर त्यांना शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

शाहूपुरी पोलीस ठाण्यात या दोघांवर बेकायदेशीर तलवार बाळगून दहशत माजवल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयात या दोघांना हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस