शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सातारा :फलटणच्या पृथ्वी चौकात ट्रक खाली सापडल्याने वृध्द ठार, वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक चौकात अपघात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 10:49 IST

फलटण (सातारा) येथील वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक बनत चाललेल्या गजबजलेल्या पृथ्वी चौकात शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास ट्रकखाली सापडून वृद्ध दुचाकीस्वार जागीच ठार झाला. साहेबराव राऊत (वय, ६३ रा. लक्ष्मीनगर, फलटण) असे ट्रकखाली सापडून झालेल्‍या दुचाकीस्‍वाराचे नाव आहे.

ठळक मुद्देवाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक चौकात अपघात फलटणच्या पृथ्वी चौकात ट्रक खाली सापडल्याने वृध्द ठार

फलटण (सातारा) : येथील वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक बनत चाललेल्या गजबजलेल्या पृथ्वी चौकात शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास ट्रकखाली सापडून वृद्ध दुचाकीस्वार जागीच ठार झाला. साहेबराव राऊत (वय, ६३ रा. लक्ष्मीनगर, फलटण) असे ट्रकखाली सापडून झालेल्‍या दुचाकीस्‍वाराचे नाव आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक (एमएच ४५ - ००७८) पृथ्वी चौकातून क्रांतिसिंह नाना पाटील चौकाकडे निघाला होता.

यावेळी  मोटारसायकलवरून जात असलेले साहेबराव राऊत हे ट्रकखाली सापडले. यात त्‍यांचा जागीच मृत्‍यू झाला. घटनास्थळी बघ्यांची खुप मोठी गर्दी झाली होती पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर