शहरं
Join us  
Trending Stories
1
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
2
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
3
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
4
अमेरिकेकडून कॅनडाचा धुव्वा! ६ तारखेला USA vs PAK लढत; नेटकऱ्यांनी शेजाऱ्यांची उडवली खिल्ली
5
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
6
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
7
धक्कादायक! मद्यधुंद अवस्थेत रवीना टंडनने केली वृद्ध महिलेला मारहाण? मध्यरात्री नेमकं काय घडलं?
8
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
9
आयकर विभागाचा मोठा छापा; हवाला व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांकडून २५ कोटींची रोकड, हिरे, सोनं जप्त
10
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
11
'मी केदारनाथला गेल्यावर..'; सुशांतच्या बहिणीची भावूक पोस्ट, फोटो शेअर करत सांगितलं खास कनेक्शन
12
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष
13
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
14
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
15
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
16
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
17
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
18
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
19
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
20
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 

सातारा : नवा फंडा ! विस्मृतीतील पोस्टकार्ड स्मरणपत्र म्हणून दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 2:51 PM

सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावाखाली पत्र आणि पोस्टकार्ड दूरवर गेल्याचा समज आहे; पण साताऱ्यातील काही चाणाक्ष व्यापाऱ्यांनी चक्क कमी पैशांतील संपर्काचं साधन म्हणून या पोस्टकार्डचा स्मरणपत्र म्हणून उपयोग केला आहे. यामुळे संस्थेच्या नावाबरोबरच वाहनाची पीयूसी कधी संपणार, याची माहिती ग्राहकांना थेट घरात बसून मिळत आहे.

ठळक मुद्देनवा फंडा : विस्मृतीतील पोस्टकार्ड स्मरणपत्र म्हणून दारात!कमी पैशांत लोकांच्या घरापर्यंत पोहोचण्याची अनोखी शक्कल

सातारा : सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावाखाली पत्र आणि पोस्टकार्ड दूरवर गेल्याचा समज आहे; पण साताऱ्यातील काही चाणाक्ष व्यापाऱ्यांनी चक्क कमी पैशांतील संपर्काचं साधन म्हणून या पोस्टकार्डचा स्मरणपत्र म्हणून उपयोग केला आहे. यामुळे संस्थेच्या नावाबरोबरच वाहनाची पीयूसी कधी संपणार, याची माहिती ग्राहकांना थेट घरात बसून मिळत आहे.मोबाईलच्या जमान्यात घरातील लँडलाईनही हळूहळू हद्दपार होऊ लागले आहेत. त्यामुळे पत्र आणि पोस्टकार्ड केवळ शासकीय कामाकाजाचेच धनी होऊ पाहत आहेत. अशा स्थितीत साताऱ्यातील काही व्यावसायिकांनी पोस्टकार्डच्याद्वारे सातारकरांशी संवाद साधण्याचा निश्चय केला. नूतनीकरणाचे स्मरण करण्यासाठी अनेक सातारकरांच्या घरात हे पोस्टकार्ड डेरेदाखल झाले आहे.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसSatara areaसातारा परिसर