शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : दरीत मृतावस्थेत सापडलेल्या युवकाचा खूनच, सैन्य दलातील जवानासह दोघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 14:35 IST

कास रस्त्यावर अनावळे गावच्या हद्दीत डोंगराच्या कड्याखाली मृतावस्थेत सापडलेल्या युवकाचा खूनच झाल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.

ठळक मुद्देदरीत मृतावस्थेत सापडलेल्या युवकाचा खूनचसैन्य दलातील जवानासह दोघांवर गुन्हा

सातारा : कास रस्त्यावर अनावळे गावच्या हद्दीत डोंगराच्या कड्याखाली मृतावस्थेत सापडलेल्या युवकाचा खूनच झाल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.

याप्रकरणी सैन्य दलातील एका जवानासह दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. सैन्य दलात कार्यरत असलेला जवान वैभव इंगवले (रा. विकासनगर), त्याचा मित्र सागर सुनील दळवी (रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, यादोगोपाळ पेठेतील मनिष शिवाजी लाड (वय २८) याला दि. १४ रोजी दुपारी यादोगोपाळ पेठेतील राष्ट्रीय शाळा मैदानातून सैन्य दलातील जवान वैभव इंगवले व सागर दळवी याने दुचाकीवरुन नेले होते.

अनावळे, ता. सातारा गावच्या हद्दीतील डोंगराच्या कड्यावरून त्याला ढकलले. त्यावेळी दरीत पडल्याने मनिषचा मृत्यू झाला. या प्रकारानंतर तीन दिवसांनी ही बाब लक्षात आली. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी सातारा तालुका पोलिसांनी मृतदेह दरीतून वर काढला.

शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर बुधवारी रात्री उशिरा सातारा तालुका पोलीस ठाण्यात सनी शिवाजी लाड यांनी फिर्याद दिली. त्यानंतर वैभव इंगवले आणि सागर दळवी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या दोघांनी नेमक्या कोणत्या कारणातून हा खून केला, हे अद्याप समोर आले नसून, पोलीस दोघांचाही शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर