शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सातारा :  आधी मोडा... मग तोडा, वृक्षतोडीचा नवा फंडा : अजिंक्यतारा होतोय बोडका, वृक्षसंवर्धनासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 17:12 IST

कायद्याच्या कचाट्यात न सापडता शक्कल लढवून सध्या अजिंक्यतारा किल्ला परिसरात वृक्षतोड सुरू आहे. हिरवी फांदी मोडायची आणि मग ती वाळल्यावर तोडायची असा प्रकार बिनदिक्कत किल्ल्यावर सुरू आहे. वृक्षतोडीच्या या नव्या फंड्याने अजिंक्यतारा मात्र बोडका होऊ लागला आहे. त्यामुळे वृक्षसंवर्धनासाठी आता सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे.

ठळक मुद्दे आधी मोडा... मग तोडा, वृक्षतोडीचा नवा फंडा अजिंक्यतारा होतोय बोडकावृक्षसंवर्धनासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक

सातारा : कायद्याच्या कचाट्यात न सापडता शक्कल लढवून सध्या अजिंक्यतारा किल्ला परिसरात वृक्षतोड सुरू आहे. हिरवी फांदी मोडायची आणि मग ती वाळल्यावर तोडायची असा प्रकार बिनदिक्कत किल्ल्यावर सुरू आहे. वृक्षतोडीच्या या नव्या फंड्याने अजिंक्यतारा मात्र बोडका होऊ लागला आहे. त्यामुळे वृक्षसंवर्धनासाठी आता सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे.अजिंक्यताºयाच्या पायथ्याशी वसलेल्या सातारा शहराला किल्ल्याचा मोठा अभिमान. मात्र लोकवस्ती वाढेल तसे हे डोंगर बोडके होऊ लागले आहेत. याच किल्ल्याच्या पायथा व परिसरातील काहींनी सरपणासाठी किल्ल्यावरील वृक्षसंपदेवर घाला घातला आहे.

दुपारच्या सुमारास जाऊन फांद्या मोडायच्या आणि वाळल्या की तोडून न्यायचं त्यांचा हा फंडा आता वृक्षांच्याच मुळावर उठला आहे.|यासाठी तरुणाईने पुढे येऊन वृक्षसंवर्धनासाठी प्रयत्न करणे आवश्यक ठरणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरforestजंगल