शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : देवदर्शनाहून परतणाऱ्या ट्रॅक्सचा भीषण अपघात, महिला जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 14:27 IST

देवदर्शनाहून घरी परतणाऱ्या भरधाव ट्रॅक्सने बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात थांबलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. ही घटना पहाटे पाच वाजता घडली. या भीषण अपघातात एक महिला जागीच ठार झाली. तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. चांदबाई बाळकू डोंगरे (वय ६०, रा. करोशी, ता. चिक्कोडी, बेळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे.

ठळक मुद्देदेवदर्शनाहून परतणाऱ्या ट्रॅक्सचा भीषण अपघातएक महिला जागीच ठार, तर चार जखमी

सातारा : देवदर्शनाहून घरी परतणाऱ्या भरधाव ट्रॅक्सने बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात थांबलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. ही घटना पहाटे पाच वाजता घडली. या भीषण अपघातात एक महिला जागीच ठार झाली. तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. चांदबाई बाळकू डोंगरे (वय ६०, रा. करोशी, ता. चिक्कोडी, बेळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे.याबाबत माहिती अशी की, शिर्डी, शनी-शिंगणापूर, त्र्यंबकेश्वर आदी ठिकाणांहून देवदर्शन घेऊन बेळगावला परतणाऱ्या ट्रॅक्सने (केए २३ एम ९३२८) सातारा शहरानजीक बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात उभ्या असलेल्या (एमएच ०४ एफडी ४९६७) ट्रकला जोरात ठोकर मारली.

या अपघातात ट्रॅक्समध्ये बसलेल्या चांदबाई बाळकू डोंगरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर रुक्मिणी डोंगरे, नीता डोंगरे, सूरज डोंगरे, मंजुळा डोंगरे (सर्व रा. करोशी, चिक्कोडी) जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच सातारा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात