शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : धावत्या कारचा दरवाजा उघडला, चारभिंतीवरील प्रकार, दैव बलवत्तर म्हणून चौघे बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 12:41 IST

चारभिंतीवरून शाहूनगरमध्ये जाणाऱ्या धावत्या कारचा अचानक दरवाजा उघडल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, दैव बलवत्तर म्हणून चौघांचे प्राण वाचले. ही घटना रविवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देधावत्या कारचा दरवाजा उघडलाचारभिंतीवरील प्रकार दैव बलवत्तर म्हणून चौघे बचावले

सातारा: चारभिंतीवरून शाहूनगरमध्ये जाणाऱ्या धावत्या कारचा अचानक दरवाजा उघडल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, दैव बलवत्तर म्हणून चौघांचे प्राण वाचले. ही घटना रविवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडली.चारभिंती परिसरात रविवारी सुटी असल्याने फिरण्यासाठी अनेकजण येत असतात. दुपारी एकपर्यंत चारभिंती परिसरात युवक-युवतींची गर्दी होती. दरम्यान, चारभिंतीवरून एक कार शाहूनगरकडे निघाली होती. त्या कारमध्ये चार युवक बसले होते. तीव्र उतारावरील वळणावर चालकाच्या बाजूला असलेला दरवाजा अचानक उघडला गेला.

चालकाने सीटबेल्ट न लावल्यामुळे त्याचा तोल गेला. मात्र, त्याने धावत्या कारमध्येच जमिनीवर हात टेकून कारचा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर डाव्या बाजूला कार थांबली. जमिनीवर हात घासत गेल्याने त्याच्या हाताला किरकोळ दुखापत झाली. शेजारी उजव्या बाजूला मोठी दरी होती.

चालकाने प्रसंगावधान दाखवून कार डाव्या बाजूला नेऊन उभी केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. दैव बलवत्तर म्हणूनच या चौघांचेही प्राण वाचल्याची चर्चा चारभिंती परिसरात होती. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात