शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

सातारा : ऊस तोडला नाही म्हणून मजुरावर चाकूने वार, तिघांवर गुन्हा: पोलिसांकडून तपास सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 13:59 IST

आमच्या वाटणीचा ऊस का तोडला नाही, अशी विचारपूस करत अमोल शिंदे (सध्या रा. खोडद, ता. सातारा, मूळ रा. आष्टे, ता. परतुड) या ऊसतोड मजुरावर चाकूने वार करण्यात आले. यामध्ये ऊसतोड मजूर जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देऊस तोडला नाही म्हणून मजुरावर चाकूने वार तिघांवर गुन्हा: पोलिसांकडून तपास सुरू

सातारा : आमच्या वाटणीचा ऊस का तोडला नाही, अशी विचारपूस करत अमोल शिंदे (सध्या रा. खोडद, ता. सातारा, मूळ रा. आष्टे, ता. परतुड) या ऊसतोड मजुरावर चाकूने वार करण्यात आले. यामध्ये ऊसतोड मजूर जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. रतन शंकर शिंदे (वय २६), कैलास शंकर शिंदे (वय २९), शिवा रामू शिंदे (वय २०, सर्व रा. आष्टे, ता. परतुड, जि. जालना) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अमोल शिंदे आणि पत्नी निर्मला शिंदे हे दोेघे गेल्या काही महिन्यांपासून खोडद येथे ऊसतोड मजुरीचे काम करतात. तसेच त्यांच्याच गावातील आणखी काही मजूर या ठिकाणी वास्तव्यास आले आहेत.दरम्यान, दि. १० रोजी रात्री आठच्या सुमारास खोडद येथील झोपडीसमोर येऊन ऊस का तोडला नाही म्हणून वरील तिघांनी अमोल शिंदेला बेदम मारहाण केली. तसेच त्याच्यावर कैलास शिंदे याने चाकूने वार केले. यामध्ये अमोल हा जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमोलची पत्नी निर्मला शिंदे हिने बोरगाव पोलीस ठाण्यात या घटनेची फिर्याद दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर