शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : बेपत्ता मुलीचा मृतदेह नदीपात्रात, घरात चिठ्ठी सापडलेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 13:36 IST

जावळी तालुक्यातील कुडाळ येथील ज्योती नंदकुमार पवार या बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह सोमवारी सकाळी कुडाळच्या नदीपात्रात सापडला. दहावीत कमी गुण मिळाल्याने आत्महत्या करत असल्याचे तिने चिठ्ठीत लिहिले होते.

ठळक मुद्देबेपत्ता मुलीचा मृतदेह नदीपात्रात, घरात चिठ्ठी सापडलेली कुडाळच्या नदीपात्रात आत्महत्या केल्याचे स्पष्ट

मेढा : जावळी तालुक्यातील कुडाळ येथील ज्योती नंदकुमार पवार या बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह सोमवारी सकाळी कुडाळच्या नदीपात्रात सापडला. दहावीत कमी गुण मिळाल्याने आत्महत्या करत असल्याचे तिने चिठ्ठीत लिहिले होते.याबाबत माहिती अशी की, ज्योतीला दहावीच्या परीक्षेत ७७ टक्के गुण मिळाले होते. निकाल लागल्यानंतर कमी गुण मिळाल्याने ती शांतच होती. अशातच रविवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ती झोपेतून उठली. आजीला अंघोळीला पाणी दिल्यानंतर नळाचे पाणी भरते, असे सांगून ती घराबाहेर पडली. परंतु ती बराच वेळ परत न आल्याने कुटुंबीयांच्या लक्षात आले.

ज्योतीचा शोध घेण्यास सुरुवात झाल्यानंतर कुटुंबीयांना घरामध्ये ज्योतीने लिहिलेली एक चिठ्ठी सापडली. ती चिठ्ठी वाचल्यानंतर पवार कुटुंबीय हादरून गेले. दहावीमध्ये मला कमी मार्कस मिळाले आहेत. त्यामुळे नैराश्यातून मी माझा जीव देत आहे. याला कोणालाही जबाबदार धरू नये, असे चिठ्ठीमध्ये तिने लिहिले होते.

ही चिठ्ठी ज्योतीच्या वडिलांनी पोलिसांकडे दिली. त्यानंतर पोलिसांनीही ज्योतीच्या शोधासाठी पथके रवाना केली होती. ज्योतीचा शोध सुरू असतानाच सोमवारी सकाळच्या सुमारास तिचा मृतदेह कुडाळच्या नदीपात्रात सापडला. या आत्महत्येची नोंद कुडाळ पोलिसांत झाली आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाSatara areaसातारा परिसर