शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Satara Crime: भागीदारीच्या आमिषाने एकाची नऊ लाखांची फसवणूक

By दीपक शिंदे | Updated: March 18, 2023 14:16 IST

कंपनीत होणाऱ्या नफ्यातील ५० टक्के रक्कम देण्याचेही दाखवले आमिष

फलटण : भागीदारीच्या आमिषाने पुण्यातील एका भामट्याने एकाची ९ लाखांची फसवणूक केली असून याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १९ ऑगस्ट २०२१ ते १६ मार्च २०२३ अखेर सुनील गौतम सरोदे (रा. औंध, पुणे) याने शुभम शिवाजी पवार (रा. आसू, ता. फलटण) यांना कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी मी चालू करणार असून त्या कंपनीत गुंतवणूकदार म्हणून ९ लाख रुपये गुंतवणूक करण्याचे सांगितले. ही रक्कम तुम्हाला पाच महिन्यांत परत देऊ, तसेच कंपनीत होणाऱ्या नफ्यातील ५० टक्के रक्कम देतो, असे आमिष दाखवून पवार यांच्याकडून ऑनलाइन तसेच रोख स्वरूपात ९ लाख रुपये सरोदे याने स्वीकारले. यानंतर गुंतवणूक केलेली रक्कम परत न देता सरोदे याने पवार यांची आर्थिक फसवणूक केली. याबाबतची नोंद फलटण शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी