शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अभियानांतर्गत आरोग्याचे तोरण बांधू... ... काढू स्वच्छतेची रांगोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 12:21 IST

स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अभियानांतर्गत सातारा पालिकेच्या वतीने नगरसेवकांसह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर स्वच्छतेचा संदेश देणारी कॉलरट्यून ऐकू येऊ लागल्याने शहरात स्वच्छतामय वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देकॉलरट्यूनच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत प्रबोधनस्वच्छ सर्वेक्षण २०१८ अभियानांतर्गत सातारा पालिकेच्या वतीने उपक्रम मोबाईलवर आता ऐकू येऊ लागली स्वच्छतेचा संदेश देणारी कॉलरट्यून

सातारा : स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अभियानांतर्गत सातारा पालिकेच्या वतीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. या अभियानाचा एक भाग म्हणून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत प्रबोधन करण्यासाठी पालिकेच्या वतीने अनोखा प्रयोग राबविण्यात आला आहे. नगरसेवकांसह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर स्वच्छतेचा संदेश देणारी कॉलरट्यून ऐकू येऊ लागल्याने शहरात स्वच्छतामय वातावरण निर्माण झाले आहे.सातारा पालिकेच्या वतीने शहरात स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मोहीम राबविण्यात येत आहे. मंगळवारी (दि. ०२) स्वच्छता रॅलीच्या माध्यमातून या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये प्रबोधन करण्यासाठी पालिकेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले असून, भिंतींवर आकर्षक रंगरंगोटी करून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जात आहे.या मोहिमेचाच एक भाग म्हणून आता पालिकेतील बहुतांश नगरसेवक, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या मोबाईलवर आता स्वच्छतेचा संदेश देणारी कॉलरट्यून ऐकू येऊ लागली आहे.

अधिकारी व कर्मचाऱ्यांना फोन लावताच आरोग्याचे तोरण बांधू...काढू स्वच्छतेची रांगोळी वचन घेऊ स्वच्छतेचे, घुमवू एकच ललकारी..राजधानीच्या अंगावरतील साज नवा घुमला, क्रांतीच्या मातीत आमुच्या मंत्र नवा जन्मला...सुंदर सातारा... स्वच्छ सातारा असे शब्द नागरिकांच्या कानी पडू लागले आहेत. पालिकेच्या या अनोख्या उपक्रमाने शहरात स्वच्छतामय वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानSatara areaसातारा परिसरMuncipal Corporationनगर पालिका