शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : लाच घेतल्याप्रकरणी एमआयडीसीतील अजून एक लिपिक जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 14:51 IST

सातारा येथील एमआयडीसी कार्यालयाच्या लिपिकाला लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभगाकडून अटक करण्यात आली. महादेव गोविंद पाटील (वय ४२, सध्या रा. एमआयडीसी सातारा, मूळ रा. अमरापूर, ता. कडेगाव जि. सांगली) असे त्याचे नाव आहे.

ठळक मुद्देनो ड्यूजचे प्रमाणपत्र देण्यासाठी १३ हजार रुपयांची मागितली होती लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली अटक एमआयडीसीमधील गेल्या १५ दिवसांतील दुसरी कारवाईदोन्ही प्रकरणातील तक्रारदार एकच

सातारा : येथील एमआयडीसी कार्यालयाच्या लिपिकाला लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली. महादेव गोविंद पाटील (वय ४२, सध्या रा. एमआयडीसी सातारा, मूळ रा. अमरापूर, ता. कडेगाव जि. सांगली) असे त्याचे नाव आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, महादेव पाटील या लिपिकाने एमआयडीसीमधील प्लॉटवर सर्व्हिस चार्जची थकबाकी कमी केल्याच्या मोबदल्यात व त्या प्लॉटवरील नो ड्यूजचे प्रमाणपत्र देण्यासाठी १३ हजार रुपयांची लाच मागितली होती.

याप्रकरणी सातारा एमआयडीसी कार्यालयाचा लिपिक याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. दरम्यान, एमआयडीसीमधील गेल्या १५ दिवसांतील ही दुसरी कारवाई असून, दोन्ही प्रकरणातील तक्रारदार एकच आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिसCrimeगुन्हा