शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांविरोधात भाजपा देतंय विरोधकांना बळ?; २ मतदारसंघात टाकला डाव
4
ऑपरेशन सिंदूरचे बक्षीस; DGMO जनरल राजीव घई यांना पदोन्नती, आता या पदावर काम करणार
5
SBI Vs HDFC: कोणत्या बँकेतून होम लोन घेणं पडेल स्वस्त; २५ लाखांवर २० वर्षांसाठी किती असेल EMI?
6
गुरु अस्त २०२५: आजपासून २७ दिवस फार महत्त्वाचे; नोकरी व्यवसायावर येऊ शकते गदा!
7
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
8
Sonam Raghuvanshi : "माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
9
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
10
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
11
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
12
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
13
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
14
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
15
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
16
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
17
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
18
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
19
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
20
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या

Satara Bus Accident: पोलादपूर दुर्घटनेतील मृतांची नावं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2018 15:35 IST

पश्चिम महाराष्ट्राला कोकणाशी जोडणा-या पोलादपूरजवळील आंबेनळी घाटात भीषण अपघात झालाय. या अपघातात एक बस 600 फूट खोल दरीत कोसळली आहे.

सातारा- पश्चिम महाराष्ट्राला कोकणाशी जोडणा-या पोलादपूरजवळील आंबेनळी घाटात भीषण अपघात झालाय. या अपघातात एक बस 600 फूट खोल दरीत कोसळली आहे. आतापर्यंत या अपघातात 33 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर सुदैवाने बसमधील एक प्रवासी बचावला. या बसमध्ये कोकण कृषी विद्यापीठाचे 38 कर्मचारी आणि 2 दोन चालक, क्लीनरसह एकूण 40 जण होते.नशीब बलवत्तर असल्यानंच प्रकाश सावंत-देसाई हे या अपघातातून बालंबाल बचावले आहेत. त्यांना उपचारासाठी पोलादपूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर येथील पोलीस आणि ट्रॅकर्सचे कार्यकर्ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, मृतदेहांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.या अपघातात 33 जणांचा मृत्यू झाला आहेत. त्यांची नावंही समोर आली आहेत. राजेंद्र बंडबे, हेमंत सुर्वे, सुनील कदम, रोशन तबीब, संदीप सुवरे, प्रमोद जाधव, विनायक सावंत, गोरक्षनाथ तोंडे, दत्ताराम धायगुडे, रत्नाकर पागडे, प्रमोद शिवगण, संतोष जालगावकर, शिवदास आगरे, सचिन गिह्मवणेकर, संजय सावंत, राजेंद्र रिसबुड, सुनील साटले, रितेश जाधव, पंकज कदम, निलेश तांबे, संतोष झगडे, अनिल सावके, संदीप भोसले, विक्रांत शिंदे, सचिन गुजर, राजाराम गावडे, राजेश सावंत, सचिन झगडे, रविकिरण साळवी, संजीव झगडे, सुशय बाळ, अशी मृतांची नावं आहेत. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSatara Bus Accidentसातारा बघ अपघात