शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : सहलीला आलेल्या विद्यार्थ्याचा डोक्यात फांदी पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 14:55 IST

जावळी तालुक्यातील प्रसिद्ध अशा ऐतिहासिक वडाचे म्हसवे गावात प्राचीन वड पाहण्यासाठी फलटण तालुक्यातील अलगुडेवाडी येथील कमला निमकर बालभवन या शाळेची सहल शुक्रवारी सकाळी आली होती. यावेळी प्रज्वल नितीन गायकवाड (वय ११) पाचवीमध्ये शिकत असलेला विद्यार्थी वडाच्या पारंब्याशी खेळत असताना त्याच्या डोक्यात वडाच्या झाडाची पारंबी पडली. त्यातच त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

ठळक मुद्देसहलीला आलेल्या विद्यार्थ्याचा डोक्यात फांदी पडून मृत्यूवडाचे म्हसवेत दुर्घटना

सायगाव (सातारा) : जावळी तालुक्यातील प्रसिद्ध अशा ऐतिहासिक वडाचे म्हसवे गावात प्राचीन वड पाहण्यासाठी फलटण तालुक्यातील अलगुडेवाडी येथील कमला निमकर बालभवन या शाळेची सहल शुक्रवारी सकाळी आली होती. यावेळी प्रज्वल नितीन गायकवाड (वय ११) पाचवीमध्ये शिकत असलेला विद्यार्थी वडाच्या पारंब्याशी खेळत असताना त्याच्या डोक्यात वडाच्या झाडाची पारंबी पडली. त्यातच त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.जावळी तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या वडाचे म्हसवे या गावामध्ये शालेय सहली दरवर्षी येत असतात. फलटण तालुक्यातील कमला निमकर शाळेतील चार शिक्षक तीस विद्यार्थ्यांची सहल शुक्रवारी म्हसवे गावात आली होती. सहलीतील मुलेही वडाच्या पारंब्यांबरोबर खेळत असतानाच प्रज्वलच्या डोक्यात जोरात फांदी पडली.

फांदी पडताच इतर मुलांनी आरडाओरडा सुरू केला. यावेळी शिक्षकांनी त्याला तत्काळ कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्र्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.येथील वड हे वनविभागाच्या अखत्यारित येत असून, मोठ्या प्रमाणात सहली येत असतानाही याठिकाणी वनविभागाचा एकही कर्मचारी नसतो. त्यामुळे येथील सुरक्षेस व घडलेल्या घटनेस वनविभागच जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर