शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : आधी बुंध्यात निखारे.. आता झाडच गायब !, विघ्नसंतोषींचा उपद्रव सुरूच : पुरावा लपविण्यासाठी खोडावर पालापाचोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 12:50 IST

कास पठार परिसरात अज्ञातांकडून वणवे लावण्याच्या घटना वाढत असताना काही दिवसांपूर्वी हिरव्यागार झाडाच्या बुंध्यातच निखारे टाकून झाड पाडण्याचा प्रयत्न अज्ञातांकडून करण्यात आला. अज्ञातांनी आता हे झाडचं गायब केले असून, पुरावा लपविण्यासाठी झाडाच्या खोडावर चक्क पालापाचोळ्याचा ढीग पसरविण्यात आला आहे.

ठळक मुद्देआधी बुंध्यात निखारे.. आता झाडच गायब ! विघ्नसंतोषींचा उपद्रव सुरूच पुरावा लपविण्यासाठी खोडावर पालापाचोळा

पेट्री : कास पठार परिसरात अज्ञातांकडून वणवे लावण्याच्या घटना वाढत असताना काही दिवसांपूर्वी हिरव्यागार झाडाच्या बुंध्यातच निखारे टाकून झाड पाडण्याचा प्रयत्न अज्ञातांकडून करण्यात आला. अज्ञातांनी आता हे झाडचं गायब केले असून, पुरावा लपविण्यासाठी झाडाच्या खोडावर चक्क पालापाचोळ्याचा ढीग पसरविण्यात आला आहे.गेल्या तीन महिन्यांपासून सातारा-कास मार्गावर ठिकठिकाणी वणवे लावण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले जाऊ लागले आहे. मागील आठवड्यात अंबानी ते पारंबेफाटा दरम्यान देवकल फाट्यानजिक मोठमोठ्या झाडांचे बुंधेच निखारे टाकून पेटविण्यात आले होते. हिरवीगार झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडू लागल्याने पर्यावरणप्रेमींमधून संताप व्यक्त करण्यात आला.दरम्यान, गेल्या आठवड्यात पारंबेफाटा नजिक जाळण्यात आलेले हिरवेगार झाडचं आता अज्ञातांकडून गायब करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. झाड जळून खाली पडल्यानंतर ते गायब करण्याबरोबरच अज्ञातांकडून पुरावा नष्ट करण्यासाठी झाडाच्या खोडावर चक्क पालापाचोळा टाकण्यात आला आहे.या घटना रोखण्यासाठी वेळीच कठोर पाऊले उचलली गेली नाही तर येथील निसर्गसौंदर्याचा ऱ्हास होईल, अशी खंत व्यक्त करून अशा प्रकारचे अमानुष कृत्य करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून होत आहे. 

वणव्यांमुळे प्राणीसंपदा, वनसंपदा धोक्यात आल असून, पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. कित्येक पशुपक्ष्यांच्या निवाऱ्यांचा प्रश्न निर्माण होत आहे. वृक्षांची कत्तल करणाऱ्या विघ्नसंतोषींवर वनविभागाने कठोर कारवाई करावी.- ओंकार मोहिते,पर्यावरणप्रेमी 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरenvironmentवातावरण