शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : दुचाकींची समोरासमोर धडक; पोलीस कर्मचाऱ्यासह दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 13:54 IST

पुसेगाव रस्त्यावर वाकेश्वर फाटा येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्यांसह दोघेजण ठार झाले. तर इतर दोघे जखमी झाले. पोलीस हवालदार अजित टकले व महादेव वायदंडे अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.

ठळक मुद्दे दुचाकींची समोरासमोर धडक; पोलीस कर्मचाऱ्यासह दोघे ठारपुसेगावनजीक अपघात, दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

वडूज : पुसेगाव रस्त्यावर वाकेश्वर फाटा येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्यांसह दोघेजण ठार झाले. तर इतर दोघे जखमी झाले. पोलीस हवालदार अजित टकले व महादेव वायदंडे अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.

पोलीस हवालदार अजित टकले

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, खटाव येथील महादेव सुदाम वायदंडे (वय २५), यशवंत साठे व प्रतीक वायदंंडे हे मंगळवारी रात्री दुचाकीवरून ट्रीपल सीट वडूजकडे निघाले होते. त्याचवेळी दहिवडी पोलीस ठाण्याचे हवालदार अजित टकले (रा. नीरा, फलटण) हे वडूजवरून पुसेगावकडे दुचाकीवरून निघाले होते.रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पुसेगाव मार्गावरील वाकेश्वर फाट्याजवळ येताच दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील चौघेही गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर जखमींना तातडीने वडूज येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान पोलीस हवालदार अजित टकले व महादेव वायदंडे यांचा मृत्यू झाला. दोघा जखमींवर सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात