शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : भाडळे खोऱ्यात जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात गाय ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 11:20 IST

कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील भाडळे खोेरे परिसरात असलेल्या डोंगरात जंगली प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात गाय ठार झाली. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. प्रताप विनायक घोरपडे यांची गाय होती. वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

ठळक मुद्देभाडळे खोऱ्यात जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात गाय ठारघटनास्थळी पायाचे ठसे मोठे, बिबट्या असण्याची शक्यता

कोरेगाव (सातारा) : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील भाडळे खोेरे परिसरात असलेल्या डोंगरात जंगली प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात गाय ठार झाली. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. प्रताप विनायक घोरपडे यांची गाय होती. वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.कोरेगाव तालुक्यातील ओला चारा संपत आला आहे. त्यामुळे डोंगरावरील वाळलेले गवत खाण्यासाठी जनावरे घेऊन शेतकरी जात असतात. जंगली प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात शुक्रवारी रात्री गाय ठार झाली. तसेच घटनास्थळी आढळलेले पायाचे ठसेही मोठे असल्याने हल्ला करणारा प्राणी बिबट्या असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

घटनास्थळी आढळलेले पायाचे ठसे

सातारा, पाटण तालुक्यात गेल्या महिनाभरापासून वेगवेगळ्या भागात बिबट्याचे दर्शन घडत आहे. पाण्यांवर हल्ले होत असतानाच शाहूपुरी परिसरात मानवी वस्तीत प्रवेश करुन तिघांवर हल्ला केला होता. कोरेगाव तालुक्यातील चंचळी परिसरातही दोन वर्षांपूर्वी बिबट्या दिसला होता. त्यावेळी वनखात्याने पिंजरा लावला होता. पण बिबट्या हाती लागला नाही. त्यामुळे या परिसरात वावर असल्याने शेतकरी, गुऱ्यांख्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरforest departmentवनविभाग