शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : भरधाव कारचा टायर फुटल्याने सहायक पोलीस निरीक्षक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 13:37 IST

भरधाव कारचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात सहायक पोलीस निरीक्षक ठार झाला. हा अपघात आशियायी महामार्ग ४७ वर वाई तालुक्यातील उडतारे हद्दीत सोमवारी पहाटे झाला. सचिन प्रताप शिंदे (वय ३४) असे ठार झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.

ठळक मुद्देभरधाव कारचा टायर फुटल्याने सहायक पोलीस निरीक्षक ठारउडतारे हद्दीत अपघात : दोन चुलत भाऊ जखमी

सातारा : भरधाव कारचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात सहायक पोलीस निरीक्षक ठार झाला. हा अपघात आशियायी महामार्ग ४७ वर वाई तालुक्यातील उडतारे हद्दीत सोमवारी पहाटे झाला. सचिन प्रताप शिंदे (वय ३४) असे ठार झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.याबाबत माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन प्रताप शिंदे यांचे मूळगाव सातारा तालुक्यातील पाटखळ आहे. वडीलांची तब्बेत ठिक नसल्याने ते सुटी घेऊन दोन चुलत भावांसमवेत मुंबईला गेले होते.

मुंबईतील काम उरकून साताऱ्यांत येत असताना सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास त्यांची गाडी उडतारे हद्दीत आली. त्यावेळी कारचा टायर अचानक फुटला. त्यामुळे नियंत्रण सुटून गाडीने पलट्या घेतल्या. यामध्ये शिंदे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर दोन भाऊ जखमी झाले. त्यांच्यावर साताºयात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर