शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : जिल्ह्यातील १९९ खासगी विहिरींचे अधिग्रहण होणार, पाणी टंचाईची चाहूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 13:26 IST

सातारा सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून, पाण्याची भीषण टंचाई होण्याची शक्यता असल्याने जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने जिल्ह्यातील १९९ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्याचा निर्णय घेतला असून, या सर्व विहिरी तीन महिने शासनाच्या ताब्यात घेण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देसातारा जिल्ह्यातील १९९ खासगी विहिरींचे अधिग्रहण होणारजिल्ह्यात पाणी टंचाईची चाहूल जिल्हा परिषदेकडून कारवाई सुरू

सातारा : सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून, पाण्याची भीषण टंचाई होण्याची शक्यता असल्याने जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने जिल्ह्यातील १९९ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्याचा निर्णय घेतला असून, या सर्व विहिरी तीन महिने शासनाच्या ताब्यात घेण्यात येणार आहेत.सातारा जिल्ह्यात दरवर्षी पाणीटंचाईचा आढावा घेतला जातो. त्याप्रमाणे यंदाही जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने हा आढावा घेतला आहे. अकरा तालुक्यांमधील बहुतांश गावांमध्ये पाण्याची टंचाई भासणार आहे. त्यामुळे आत्तापासून उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषदेने प्रयत्न सुरू केले आहेत.जिल्ह्यात १९९ विहिरींचे अधिग्रहण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तीन ते चार महिने या विहिरी शासनाच्या ताब्यात राहणार आहेत. ज्या गावांना पाणी कमी आहे त्या गावांना अधिग्रहण केलेल्या विहिरीतून पाणीपुरवठा केला जाणार आहे.दरम्यान, तोंडे पाहूनच विहिरी अधिग्रहण करण्यात आल्याचा आरोप अनेक शेतकऱ्यांनी केला असून, यासंदर्भात शेतकऱ्यांनी अशा प्रकारची निवेदनही जिल्हा परिषदेमध्ये दिली आहेत. ज्यांच्या विहिरींना खरोखरच जास्त पाणी आहे. शिवाय उन्हाळी पिके घेतली जात नाहीत, अशा काही विहिरी आहेत. त्यांना या अधिग्रहणमधून डावलण्यात आल्याचा आरोपही काही शेतकऱ्यांनी केला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी