फलटण तालुक्यातील सरपंच,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:13 IST2021-02-06T05:13:46+5:302021-02-06T05:13:46+5:30
उपसरपंच निवडी सोमवारपासून लोकमत न्यूज नेटवर्क फलटण : फलटण तालुक्यातील १३१ पैकी मुदती संपलेल्या ८० ग्रामपंचायती पंचवार्षिक निवडणुका ...

फलटण तालुक्यातील सरपंच,
उपसरपंच निवडी सोमवारपासून
लोकमत न्यूज नेटवर्क
फलटण : फलटण तालुक्यातील १३१ पैकी मुदती संपलेल्या ८० ग्रामपंचायती पंचवार्षिक निवडणुका नुकत्याच अत्यंत शांततेत पार पडल्या असून, आता दि. ८, ९ व १० फेब्रुवारी रोजी या ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच निवडी होणार आहेत.
ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्यानंतर सर्व १३१ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण नुकतीच सोडतीद्वारे निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार खाली सरपंच, उपसरपंच दि. ८, ९ व १० फेब्रुवारी होणाऱ्या ग्रामपंचायतींची नावे व त्यासमोर कंसात सरपंच आरक्षण खालीलप्रमाणे.
सोमवार, दि. ८ फेब्रुवारी रोजी १) धुमाळवाडी (अनु. स्त्री), २) मलवडी (सर्वसाधारण), ३) कापशी (सर्वसाधारण), ४) निंबळक (नामाप्र), ५) पिंपळवाडी (नामाप्र स्त्री), ६) धुळदेव (अनु. स्त्री), ७) सस्तेवाडी (सर्वसाधारण स्त्री), ८) हिंगणगाव (सर्वसाधारण स्त्री), ९) कोळकी (सर्वसाधारण स्त्री), १०) मुंजवडी (सर्वसाधारण स्त्री), ११) ढवळ (सर्वसाधारण), १२) घाडगेवाडी (अनु.स्त्री), १३) जिंती (सर्वसाधारण स्त्री), १४) सांगवी (अनु. जाती), १५) निरगुडी (सर्वसाधरण), १६) शेरेशिंदेवाडी (अनु.जाती).
मंगळवार, दि. ९ फेब्रुवारी रोजी १) बोडकेवाडी (सर्वसाधारण), २) गुणवरे (सर्वसाधारण), ३) आळजापूर (सर्वसाधारण), ४) राजुरी (सर्वसाधारण), ५) फडतरवाडी (सर्वसाधारण स्त्री), ६) राजाळे (सर्वसाधारण स्त्री), ७) टाकळवाडे (नामाप्र), ८) कांबळेश्वर (नामाप्र स्त्री), ९) वडजल (सर्वसाधारण स्त्री), १०) खुंटे (नामाप्र), ११) होळ (नामाप्र स्त्री), १२) सोनगाव (अनु.जाती स्त्री), १३) नांदल (नामाप्र स्त्री), १४) वाखरी (सर्वसाधारण स्त्री), १५) ढवळेवाडी निंभोरे (सर्वसाधारण), १६) जावली (नामाप्र स्त्री), १७) खराडेवाडी (सर्वसाधारण), १८) ठाकूरकी (सर्वसाधारण), १९) मुरुम (सर्वसाधारण स्त्री), २०) सासकल (नामाप्र), २१) तिरकवाडी (नामाप्र स्त्री), २२) काळज (सर्वसाधारण), २३) तांबवे (अनु. जाती), २४) फरांदवाडी (अनु. जाती), २५) रावडी बुद्रूक(सर्वसाधारण स्त्री), २६) सोनवडी खुर्द (सर्वसाधारण स्त्री), २७) घाडगेमळा (अनु.जाती), २८) कापडगाव (सर्वसाधारण स्त्री), २९) कोरेगाव (नामाप्र स्त्री), ३०)जाधववाडी फ (अनु. जाती स्त्री), ३१) वाघोशी (सर्वसाधारण), ३२) कुरवली बु. (नामाप्र).
बुधवार, दि. १० फेब्रुवारी रोजी १) तावडी (अनु. जाती स्त्री), २) शेरीचीवाडी ढवळ (अनु.जाती स्त्री), ३) शेरीचीवाडी हिंगणगाव (सर्वसाधारण स्त्री), ४) शिंदेवाडी (सर्वसाधारण), ५) भिलकटी (सर्वसाधारण), ६) अलगुडेवाडी (नामाप्र स्त्री), ७) विंचूरणी (नामाप्र स्त्री), ८) निंभोरे (सर्वसाधारण स्त्री), ९) कोरहळे (अनु.जाती), १०) पवारवाडी (नामाप्र स्त्री), ११) जाधववाडी तां (नामाप्र), १२) साठे (अनु.जाती), १३) बिबी (सर्वसाधारण स्त्री), १४) शिंदेनगर (सर्वसाधारण), १५) हनुमंतवाडी (नामाप्र स्त्री), १६) सरडे (सर्वसाधारण स्त्री), १७) पिराचीवाडी (सर्वसाधारण), १८) काशीदवाडी (सर्वसाधारण स्त्री), १९) आंदरुड (सर्वसाधारण), २०) नाईकबोमवाडी (सर्वसाधारण), २१) तडवळे (सर्वसाधारण), २२) झिरपवाडी (नामाप्र स्त्री), २३) खामगाव (सर्वसाधारण स्त्री), २४) भाडळी बुद्रूक (सर्वसाधारण), २५) भाडळी खुर्द (नामाप्र स्त्री), २६) डोंबाळवाडी (अनु.जाती), २७) आरडगाव (नामाप्र), २८) वडगाव (सर्वसाधरण स्त्री), २९) रावडी खुर्द (नामाप्र), ३०) सोनवडी बुद्रूक (सर्वसाधारण), ३१) मिरढे (नामाप्र), ३२) मुळीकवाडी (अनु.जाती स्त्री).