सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाºयावर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 19:17 IST2017-07-29T19:17:00+5:302017-07-29T19:17:00+5:30

सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाºयावर दंडात्मक कारवाई
या बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त राजेंद्र रुणवाल, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उज्वला माने, पोलिस निरीक्षक ए. डी. फडतरे, दंत शल्यचिकित्सक डॉ. विजया जगताप, डॉ. योगीता शहा आदी उपस्थित होते
विद्यार्थ्यांना मौखिक आरोग्य व तंबाखूमुक्त शाळा याबाबत शिक्षकांनी माहिती द्यावी. तंबाखू सेवनामुळे होणारे आजाराबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यावी.’
|