शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव रिक्षाची कारला धडकली; तीन गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 20:57 IST

नातेवाईकांच्या यात्रेवरून परतताना भरधाव रिक्षा रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कारला जोरदार धडकल्याने रिक्षाचालकासह चारजण गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी दुपारी दीडच्या सुमारास झाला.

 

सातारा : नातेवाईकांच्या यात्रेवरून परतताना भरधाव रिक्षा रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कारला जोरदार धडकल्याने रिक्षाचालकासह चारजण गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी दुपारी दीडच्या सुमारास झाला.

विजय शंकर मोरे (वय ४२, रिक्षाचालक रा. कारी, ता. सातारा), श्रावण साहेबराव पवार (वय ३१, रा. आंबळे, ता. सातारा), पिंटू मोतीराम जाधव (वय ३८, रा. आसनगाव, ता. सातारा), अशी जखमींची नावे आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, परळी भागामध्ये रविवारी यात्रा होती. या यात्रेसाठी हे सर्वजण रिक्षाने तेथे गेले होते. परळीहून कारीकडे जात असताना परळी येथील मंदिराजवळ एक कार उभी होती. या कारला धरधाव रिक्षा समोरून धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, या अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला. रिक्षाचालक विजय मोरे यांच्यासह श्रावण पवार, पिंटू जाधव, किरण पवार हेही गंभीर जखमी झाले.

या सर्व जखमींना रुग्णवाहिकेने तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, किरण पवार हा उपचार न घेताच रुग्णालयातून निघून गेला. इतर तिघांवर सिव्हिलमध्ये उपचार सुरू आहेत. रुग्णालयातील पोलिसांनी या तिघांचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला असता सर्वांनी मद्यप्राषन केल्याचे निष्पन्न झाले.  पोलिसांनी या प्रकारची नोंद सिव्हिलमधील रजिस्टरमध्ये केली आहे.

टॅग्स :Accidentअपघात