शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

सातारा जिल्ह्यातील २४२ संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; ७ बाधितांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 16:52 IST

corona virus, sataranews, civilhospital सातारा जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार २४२ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर ७ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

ठळक मुद्देसातारा जिल्ह्यातील २४२ संशयितांचे अहवाल कोरोना बाधित जिल्ह्यातील ७ बाधितांचा मृत्यू

सातारा : जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार २४२ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर ७ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.कोरोना बाधित रुग्णांमध्ये सातारा तालुक्यातील सातारा ४, मंगळवार पेठ ४, शुक्रवार पेठ १, शनिवार पेठ ५, रविवार पेठ २, गुरुवार पेठ २, बुधवार पेठ २, सदरबझार ९, देशमुख नगर १, शाहुपुरी ११, पंताचा गोठ १, मोळाचा ओढा १, मल्हार पेठ १, कोपर्डे १, निनाम ३, बोरखळ १, रेवडी २, आर्वी १, ढोंबरेवाडी ३, चिमणपुरा पेठ १, संकल्प कॉलनी सातारा १, गुजरवाडी २, सालवाडी १, पोवई नाका सातारा १, अपशिंगे १, राधिका रोड सातारा १, करंजे पेठ १, देगाव १, जकातवाडी १, अजिंक्य कॉलनी सातारा १, यादव गोपाळ पेठ १, काशिळ १, अतित १, वाढे ३, पाटखळ १, सैदापूर २, देगाव फाटा १, वडूथ १.कराड तालुक्यातील कराड १२, मंगळवार पेठ १, शुक्रवार पेठ १, शनिवार पेठ २, विद्यानगर १, कोयना वसाहत २, आगाशिवनगर ३, शिवनगर ४, करवडी १, सुपणे १, वहागाव १, केसे २, तांबवे १, सावदे १, काळेवाडी ४, ओंडशी १,कर्वे ६, मलकापूर २, उंब्रज २, अटके ५, बेलदरे १, ओगलेवाडी १, खराडे १, गोंदी १, सैदापूर १, मसूर ३, कापिल १, कांबीरवाडी २, बेलवडे १, सैदापूर १, काले २, रेठरे खु २, कासार शिरंबे १,कोळे १, वाखण रोड १.फलटण तालुक्यातील मलठण १, विद्यानगर १, लक्ष्मीनगर १, डीएड चौक १, रविवार पेठ १, फरांदवाडी १, हिंगणगाव १, बरड १, जाधववाडी ५, सस्तेवाडी १, वडजल १, काळज १, तरडगाव १, झिरपवाडी १, गिरवी १, चौधरवाडी २, जिंती नाका १.वाई तालुक्यातील कवठे १, बेलमाची १, जांब ३, भुईंज १, गंगापुरी १.पाटण तालुक्यातील पाटण १, मल्हार पेठ १, हरगुडेवाडी १, ढेबेवाडी १, गारवाडी १, चाफळ १, मुद्रुळकोळे १. खंडाळा तालुक्यातील अंबरवाडी 1, लोणंद 1, अहिरे 3, बोरी 1, महाबळेश्वर तालुक्यातील मेन रोड पाचगणी ६. खटाव तालुक्यातील भोसरे १, पडळ १, जाखणगाव पुसेगाव १, नागनाथवाडी १, पुसेगाव १, सिध्देश्वर कुरोली १, नेर १.

माण तालुक्यातील बिजवडी १, म्हसवड १, मार्डी १, कारखेल १, टाकेवाडी १, मलवडी १, कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव १, वाठार स्टेशन ३, एकसळ १, दुघी १, रुई १, रहिमतपूर १, सासुर्वे १, वेळू १, पिंपोडे १, शेंदूरजणे १, दुर्गलवाडी १. इतर वाठार कॉलनी १, निगडी १, माजगाव १, बाहेरील जिल्ह्यातील इस्लामपूर १, शिराळा १.

जिल्ह्यातील ७ बाधितांचा मृत्यूक्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेतलेल्या एकंबे ता. कराड येथील ७५ वर्षीय पुरुष, कोंडवे ता. सातारा येथील ४८, वर्षीय पुरुष, भक्तवाडी ता. सातारा येथील ७० वर्षीय महिला तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये कृष्णानगर ता. सातारा येथील ६१ वर्षीय पुरुष, महतपुरा पेठ ता. फलटण येथील ४२ वर्षीय महिला, जांब ता. खटाव येथील ७८ वर्षीय पुरुष, हिंगणी ता. माण येथील ८० वर्षीय महिला अशा एकूण ७ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहितीही डॉ. चव्हाण यांनी दिली.

  • आत्तापर्यंत घेतलेले एकूण नमुने --१६४२९३
  • एकूण बाधित --४२०७६
  • घरी सोडण्यात आलेले --३३८७१
  • मृत्यू --१३८१
  • उपचारार्थ रुग्ण- ६८२४
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर