शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

रामराजेंच्या कमरेला लंगोटही राहणार नाही, रणजितसिंह नाईक-निंबाळकरांची घणाघाती टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 12:29 IST

स्वराज समूहावर बोलण्याचा तुम्हाला अजिबात अधिकार नाही

फलटण (सातारा) : ‘बापजाद्यांनी काढलेल्या संस्था दुसऱ्यांना चालवायला दिल्या अन् प्रश्न विचारला म्हणून शेतकऱ्यांच्या मुलांचे पाय काढायला निघालाय. पण जनतेने रौद्र रूप धारण केले तर रामराजे तुमच्या कमरेला लंगोटसुद्धा राहणार नाही,’ असा घणाघात माढाचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केला.दरम्यान, माझ्या स्वराज समूहावर बोलण्याचा तुम्हाला अजिबात अधिकार नाही, श्रीराम सहकारी साखर कारखान्यापेक्षा जास्त दर देतो, तर देशातील सर्वांत मोठी डिस्टिलरी ही स्वराजमध्ये आहे, असेही रणजितसिंह यांनी स्पष्ट केले.फलटण येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, ‘श्रीराम साखर कारखान्यासंदर्भात प्रश्न विचारला म्हणून माजी आयएएस अधिकारी विश्वासराव भोसले यांना पाय काढण्याची भाषा करताय. त्यांच्या केसाला हात लावला तर गाठ माझ्याशी आहे. तीन दिवसांपूर्वी श्रीराम कारखान्याच्या सभेत जे स्वतःला अधिपती समजणारे रामराजे यांनी विश्वासराव भोसले यांना पाय काढण्याची भाषा वापरली. मी कधीही सहकारात राजकारण नको म्हणून कारखाना, मार्केट कमिटी, दूध संघात हस्तक्षेप केला नाही. निवडणुका लावण्याचा प्रयत्न केला नाही किंवा अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला नाही. नव्याने संस्था उभारल्या आणि त्या हिमतीने चालविल्या. संस्था स्वतः चालवीत नाहीत. जवाहरच्या कुबड्या घेतल्यात. पंधरा वर्षे त्याचा हिशोब नाही. जमिनी विकल्यात, अजून कर्ज किती राहिले ते माहिती नाही. ज्या कारखान्याला १२ ते १५ कोटी रुपये दरवर्षी मिळायला पाहिजेत ते मिळत नाहीत.’

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRamraje Naik-Nimbalkarरामराजे नाईक-निंबाळकरRanjitshinh Naik-Nimbalkarरणजितसिंह नाईक-निंबाळकर