शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कोयना परिसरात पाऊस सुरूच, तारळी परिसरात जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 16:10 IST

सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात तिसऱ्या दिवशीही ढगाळ वातावरण कायम असून, कोयना परिसरात पावसाचे प्रमाण स्थिर आहे. तारळी धरण परिसरात पाऊस वाढल्याचे दिसून आले. २४ तासांत कोयनानगर येथे ३३ मिलिमीटर पाऊस झाला असून, कण्हेर धरणात २४ तर बलकवडीत १४० क्युसेक पाण्याची आवक झाली आहे.

ठळक मुद्देकोयना परिसरात पाऊस सुरूच, तारळी परिसरात जोर  कण्हेरमध्ये २४ तर बलकवडी धरणात १४० क्युसेकची आवक

सातारा : जिल्ह्याच्या पूर्व भागात तिसऱ्या दिवशीही ढगाळ वातावरण कायम असून, कोयना परिसरात पावसाचे प्रमाण स्थिर आहे. तारळी धरण परिसरात पाऊस वाढल्याचे दिसून आले. २४ तासांत कोयनानगर येथे ३३ मिलिमीटर पाऊस झाला असून, कण्हेर धरणात २४ तर बलकवडीत १४० क्युसेक पाण्याची आवक झाली आहे.काहीसी ओढ दिलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांत पश्चिम भागात चांगलीच सुरुवात केली आहे. कोयना, तारळी, बलकवडी धरण परिसरात चांगला पाऊस पडत आहे. तसेच महाबळेश्वरला पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत.

कोयनानगर येथे पावसाची हजेरी कायम आहे. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेत ४० मिलिमीटर पाऊस झाला होता. तर सोमवारी सकाळपर्यंत ३३ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे पावसाचे प्रमाण चांगले राहिलेले आहे.

तारळी धरण क्षेत्रातही बऱ्यापैकी पाऊस होत आहे. तेथे २४ तासांत २५ मिलिमीटर पाऊस झाला. या परिसरात पावसाचे प्रमाण वाढले आहे. तर सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कण्हेर धरणात २४ आणि बलकवडीत १४० क्युसेक पाण्याची आवक झाली. तसेच कोयनेतही पाण्याची आवक होऊ लागली आहे.साताऱ्यात दुसऱ्या दिवशीही रिमझिम...सातारा शहरात रविवारी रिमझिम स्वरुपाचा पाऊस झाला. दिवसभर हा पाऊस सुरू होता. सोमवारीही शहरात सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू होती. त्यामुळे विक्रेत्यांची धावपळ उडाली.धरणक्षेत्रातील २४ तासांतील व कंसात एकूण पाऊस मिलिमीटरमध्येधोम                   ०१ (५४)कोयना              ३३ (४६१)बलकवडी           १८ (२१६)कण्हेर                ०३ (६२ )उरमोडी              ०७ (६४)तारळी               २५ (१४८ )

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmonsoon 2018मान्सून 2018DamधरणKoyana Damकोयना धरण