शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे सातारा जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत; पाटण, महाबळेश्वरमधील लोकांचे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 14:43 IST

प्रशासन माहिती घेऊन उपाययोजना राबवत आहे

नितीन काळेलसातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागातील पाऊस थांबण्याचे चिन्ह नसल्याने पाटण, सातारा, महाबळेश्वर, जावळी तालुक्यातील जनजीवन विस्कळीत होऊ लागले आहे. त्यामुळे सुरक्षिततेससाठी पाटण व महाबळेश्वरमधील १,१०० लोकांना तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले आहे. दमदार पावसामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढू लागला आहे. बुधवारी सकाळी कोयना धरणातील साठा ४० टीमएसीच्या उंबरवठ्यावर होता.जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस चांगलाच सक्रिय झाला आहे. त्यामुळे गेल्या १० दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. कोयना, नवजा, तापोळा, कास, बामणोली, महाबळेश्वर आणि प्रतापगड परिसरात धो-धो पाऊस कोसळत आहे. यामुळे डोंगर उतारावरील रस्त्यावर दगड, माती येऊन वाहू लागली आहे. काही ठिकाणी रस्त्यावर दरड कोसळत आहेत. त्यामुळे दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.संभाव्य दुर्घटनेचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने पावले उचलली आहेत. त्यामुळे पाटण आणि महाबळेश्वर तालुक्यातील सुमारे १,१०० लोकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. जवळील शाळा, मंदिरे तसेच नातेवाईकांकडे हे स्थलांतर झाले आहे. तसेच प्रशासन माहिती घेऊन उपाययोजना राबवत आहे.नवजा येथे १४२ मिलिमीटर पाऊस...पश्चिम भागातील कोयना, नवजा आणि महाबळेश्वर भागात दमदार पाऊस होत आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १२३, नवजा १४२ आणि महाबळेश्वरला १३६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस