शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
2
शिंदे कट्टर शिवसैनिक, ते बंड करणारे नव्हते, पण...; देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागचं राजकारण सांगितलं
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात; 11 मतदारसंघ, तापमान कमी होणार
4
छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ईव्हीएम बंद पडली, परळीतही गोंधळ; टक्केवारीवर परिणाम
5
"उद्धव ठाकरेंचं स्वत:चं मेटावर्स जग, त्या जगाचे राजे तेच, नियमही त्यांचेच..."
6
Stock Market Opening Bell: Sensex-Nifty वर विक्रीचा दबाव, बाजार उघडताच गुंतवणूकदारांचे ₹४७.५ हजार कोटी बुडाले
7
"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली
8
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, बसने कारला धडक दिली अन्...
9
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
10
NPS: Retirement वर पाहिजेय ₹२ लाखांचं Pension? पाहा तुम्हाला किती करावी लागेल गुंतवणूक
11
भारतासोबत पंगा महागात पडला! मालदीवकडे विमाने आणि हेलिकॉप्टर उडवण्यासाठी वैमानिक नाहीत
12
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
13
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
14
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
15
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
16
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
17
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
18
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
19
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
20
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे

सध्याचं सरकार हे भांडवलदारांचं : भारत पाटणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 4:37 PM

श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी सांगली, कोल्हापूर येथे निर्माण झालेल्या मानवनिर्मित पूरपरिस्थिती हाताळण्यास राज्य शासन अपयशी ठरले असल्याची टीका केली.

ठळक मुद्देसध्याचं सरकार हे भांडवलदारांचं : भारत पाटणकरपूरपरिस्थिती हाताळण्यात शासन अपयशी

कऱ्हाड : सध्या सत्तेवर असलेलं सरकार हे शेतकऱ्यांचे नाही तर भांडवलदारांचं सरकार आहे. सध्या देशात मोठी मंदी निर्माण झाली आहे. याला यापूर्वीची सरकारेही जबाबदार आहेत. स्वातंत्र्यापासून विकासाच्या दिशाच चुकलेल्या आहेत. त्यापासून आतापर्यंत सरकारने जे निर्णय घेतले ते चुकीचे आहेत, असे सांगत श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी सांगली, कोल्हापूर येथे निर्माण झालेल्या मानवनिर्मित पूरपरिस्थिती हाताळण्यास राज्य शासन अपयशी ठरले असल्याची टीका केली.श्रमिक मुक्ती दलाचा वार्षिक महामेळाव्याबाबत माहिती देण्यासाठी शासकीय विश्रामगृहात बुधवारी डॉ. भारत पाटणकर यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी पंजाबराव पाटील, आनंदराव जमाले, सिद्धेश्वर पाटील, चंद्र्रकांत पाटील, शिवाजी शिंदे, जयसिंग गावडे, संभाजी पाटील यांची उपस्थिती होती.डॉ. पाटणकर म्हणाले, ह्यया मेळाव्यात आगामी विधानसभा निवडणुकीसह पाटण तालुक्यातील समन्यायी पाणीवाटपाचा संघर्ष, कऱ्हाड विमानतळ आणि तारळी धरणग्रस्तांची सध्या सुरू असलेली चळवळ, नवे कृषी औद्योगिक धोरण, बडवे हटवल्यानंतर चालू झालेल्या पुरुष सुक्त हटाव चळवळीचा कार्यक्रम, वारकरी संतांची संस्कृती हीच महाराष्ट्राची संस्कृती, या भूमिकेच्या आधारे केले जाणारे विचार मंथनाची प्रक्रिया, अशा विषयांबाबतचे विविध ठरावही यावेळी घेण्यात येणार आहे,ह्ण अशी माहितीही त्यांनी दिली.राज्यात समन्यायी पाणीवाटपाचा आटपाडी पॅटर्न राबवावावीस वर्षांच्या संघर्षानंतर दुष्काळग्रस्त आटपाडी, सांगोला, तासगाव तालुक्यांतील प्रत्येक कुटुंबाला पाच एकराचे बागायत मिळेल, एवढे प्रकल्प मिळाले आहेत. त्यामध्ये आटपाडी तालुक्यातील वगळलेली सर्व गावेही यात सहभागी होतील.

पश्चिम महाराष्ट्रातील पाणी उचलून संबंधित दुष्काळी भागात पोहोचवल्यास येथील महापुराचा फटका सौम्य होईल. आटपाडी पॅटर्न राबवल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील, त्यामुळे सरकारने राज्यभरात समन्यायी पाणीवाटपाचा आटपाडी पॅटर्न राबवावा, असे मत पाटणकर यांनी यावेळी व्यक्त केले.अ३३ंूँेील्ल३२ ं१ीं

टॅग्स :floodपूरSatara areaसातारा परिसर