शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्टेशनवर स्ट्रॉबेरी विकण्याबाबत प्रस्ताव दिल्यास सकारात्मक विचार - इंदुराणी दुबे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 14:11 IST

मातांना त्यांच्या बाळांचे पोषण करण्यासाठी एक सुरक्षित फिडिंग कॉर्नर लवकरच कार्यान्वित करण्यात येणार

सातारा : रेल्वे स्टेशनवर स्ट्रॉबेरी विकण्याबाबत लेखी प्रस्ताव दिल्यास त्यावर सकारात्मक विचार करू. मातांना त्यांच्या बाळांचे पोषण करण्यासाठी एक सुरक्षित फिडिंग कॉर्नर लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी ग्वाही रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापक इंदुराणी दुबे यांनी दिले.रेल्वेच्या पुणे विभागाच्या व्यवस्थापक इंदुराणी दुबे यांनी शनिवारी येथील माहुली रेल्वेस्थानकाला भेट देऊन तपासणी केली. यावेळी त्यांनी रेल्वे स्टेशनसंबंधी विविध प्रश्नांविषयी अधिकारी आणि सल्लागार समिती सदस्य आदींशी सविस्तर चर्चा केली.सातारा शहरातील सिटी बस रेल्वेच्या वेळेबरोबर जोडून घेण्याच्या अनुषंगाने सातारा जिल्हाधिकारी यांच्यासमवेत बैठक घेऊन चर्चा करून मार्ग काढण्यात येईल. तसेच सातारा जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्टेशन सीसीटीव्हीबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. रेल्वे स्टेशनच्या नवीन बिल्डिंगच्या कामाचा दर्जा, रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिशादर्शक फलकाबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरrailwayरेल्वे