शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

बाल गुन्हेगारांवरही खटले चालवण्यासाठी पोलिस प्रयत्नशील - विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी

By दत्ता यादव | Updated: March 1, 2023 15:32 IST

उदयनराजेही बालगुन्हेगारी विरोधात..

सातारा : वाढती बाल गुन्हेगारी चिंतेचा विषय असून त्यांना कायद्याचे अभय मिळत असले तरी बाल गुन्हेगारांवरही खटले चालवण्यासाठी पोलिस अधिक प्रयत्नशील राहतील, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी येथे दिली. सातारा जिल्हा पोलिस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी ते जिल्हा दौर्‍यावर असून त्यांनी आज, बुधवारी पत्रकार परिषद बोलवली होती. यावेळी पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक बापू बांगर उपस्थित होते.आयजी फुलारी म्हणाले, देशभरात १८ वर्षाखालील बाल गुन्हेगारांचे प्रमाण वाढत आहे. गुन्हेगारी कृत्यांपासून मुलांना रोखण्यासाठी पालकांनी आणि समाजाने स्वत:हून पुढे आले पाहिजे. पोलिस सुरुवातीपासूनच प्रयत्नशील आहेत. मात्र कायद्याचाच आधार अल्पवयीन मुलांना मिळत असल्याने पोलिसांवर कारवाई करण्याच्या मर्यादा येतात. त्यातूनही पोलिस गंभीर व क्रूर घटनांमधील गुन्ह्यांचे चार्जशीट बनवून बाल न्यायालयात ते चालवण्यासाठी आग्रही राहतात.सातारा जिल्हा पोलिस दलाने बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी व युवकांच्या हाताला काम मिळण्यासाठी ’उंच भरारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. कम्युनिटी पोलिसिंगवर भर देत अनेक चांगले उपक्रम राबवले आहेत, अशा शब्दात त्यांनी एसपी समीर शेख यांचे कौतुकही केले. पोलिस अधीक्षक समीर शेख म्हणाले, जिल्ह्यात बाल गुन्हेगारी विरोधासाठी त्रिसुत्री उपक्रम राबवला जात आहे. रोजगार कौशल्य विकास, गावपातळीवरील खेळाडूंना व्यासपीठ व युवकांमध्ये वक्तृत्व, लेखन, चर्चासत्र राबवली जाणार आहेत. या माध्यमातून बाल गुन्हेगारी रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.उदयनराजेही बालगुन्हेगारी विरोधात..खासदार उदयनराजे भोसले यांनीही मंगळवारी आयजी सुनील फुलारी यांची भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर दोघांमध्ये चर्चा झाली. खासदार उदयनराजे भोसले यांनीही वाढत्या बालगुन्हेगारी बाबत चिंता व्यक्त करुन कठोर निर्णय घेण्याची मागणी केल्याचे आयजी फुलारे यांनी यावेळी सांगितले. यावर पोलिस दल निश्चित प्रयत्नशील असल्याची माहिती आयजी सुनील फुलारी यांनी उदयनराजेंना दिली.   

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी