शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जालनातून बेपत्ता झालेले पोलीस निरीक्षक संग्राम ताटे बेशुध्द अवस्थेत सापडले, तेरा दिवसांपासून सुरु होता शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 14:38 IST

संग्राम ताटे हे सलग तेरा दिवस चालत राहीले

खंडाळा : जालना येथून बेपत्ता झालेले लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस निरीक्षक संग्राम ताटे हे तेरा दिवसानंतर खंडाळा येथे महामार्गाच्या कडेला आढळून आले. खंडाळा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन जालनापोलिसांकडे सुपूर्त केले. बेपत्ता अधिकाऱ्याचा शोध लागल्याने कुटुंबियांसह पोलिसांचा जीव भांड्यांत पडला. पोलीस निरिक्षक संग्राम ताटे हे रविवार, दि. ३ रोजी खंडाळा येथील जुना टोलनाका परिसरात चक्कर येऊन पडलेल्या अवस्थेत होते. महामार्गालगतच्या एका हॉटेल कामगाराने त्यांना उठवून बसविले. त्यानंतर त्यांनी कामगाराच्या फोनवरून नातेवाईकांशी संपर्क साधला. नातेवाईकांनी खंडाळा येथील स्थानिक मित्रांना फोन करून कल्पना दिली. दरम्यान, खंडाळ्याचे पोलीस निरिक्षक महेश इंगळे यांनी संग्राम ताटे यांना ताब्यात घेतले. 

सायंकाळी त्यांचे नातेवाईक खंडाळ्यात पोहचले. तसेच जालना येथील कदीम पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश टाप हे सुद्धा पोहचले. त्यानंतर खंडाळा पोलिसांनी त्यांना जालना पोलिसांकडे सुखरुप सुपूर्त केले. संग्राम ताटे हे तेरा दिवसांपूर्वी घरातून निघून गेल्यानंतर बेपत्ता झाले होते. त्यानंतर ते सांगली येथे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले होते. त्यामुळे सांगली पोलीसही त्यांचा शोध घेत होते. अखेर ते खंडाळ्यात आढळून आले. सलग तेरा दिवस चालत राहिलेसंग्राम ताटे हे सलग तेरा दिवस चालत राहीले. कोणता तरी मानसिक दबाव असल्यासारखे ते दिसून येत होते. सततच्या चालण्याने त्यांच्या पायाला जखमाही झाल्या होत्या. खंडाळ्यातील स्थानिक लोकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्याची विनंती केली पण त्यांनी ती नाकारली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिसJalanaजालना