पाटण तालुका काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:35 IST2021-04-26T04:35:13+5:302021-04-26T04:35:13+5:30

पाटण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी राजेंद्र चव्हाण, डॉ. संतोष कदम, विलास सपकाळ, बबनराव सूर्यवंशी, खजिनदारपदी नारायण ...

Patan taluka Congress executive announced | पाटण तालुका काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर

पाटण तालुका काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर

पाटण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी राजेंद्र चव्हाण, डॉ. संतोष कदम, विलास सपकाळ, बबनराव सूर्यवंशी, खजिनदारपदी नारायण चव्हाण, सरचिटणीसपदी विजय पाटील, हणमंत पाटील, सतीश काळे, अ‍ॅड. राजन भिसे, विश्वास देसाई, आनंदराव साळुंखे, अरविंद घाडगे, प्रवक्तापदी संजय लोहार, सोमनाथ पाटील, सोशल मीडियाप्रमुखपदी मेघराज धस, अभिजित कडव; तर सदस्यपदी राजाराम शिंदे, विजय घाडगे, रतन चव्हाण, संभाजी महाडिक, तानाजी सपकाळ, गजानन कुंभार, रामचंद्र शिंदे, रामभाऊ पानस्कर, विठ्ठल पाचुपते, प्रवीण पाटील, परशुराम पवार, अरुण काळुगडे, चंद्रकांत यादव, दत्तात्रय मोरे, रघुनाथ चोरगे, अशोक चोरगे, सुभाष माने, दीपक चव्हाण, संदीप लोहार, युवराज चव्हाण, राजेंद्र माने यांच्या निवडी करण्यात आल्या.

या निवडीबद्दल माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, कॉंग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदूराव पाटील यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Patan taluka Congress executive announced