शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

पार्टटाइम नोकरीचा मेसेज; साताऱ्यातील एकास ऑनलाइन साडेपाच लाखांचा गंडा

By नितीन काळेल | Updated: March 29, 2023 15:40 IST

टास्क पूर्ण केल्यानंतर तक्रारदारास काही रक्कम मिळाली, पण..

सातारा : मोबाइलवर ऑनलाइन पार्टटाइम नोकरीचा मेसेज पाठवून वेगवेगळ्या टास्कवर रक्कम भरून घेत एकाला साडेपाच लाखांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधिताने सातारा शहर पोलिस ठाण्यात येत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या प्रकरणी नागराजू शंकरराव पेरुवाला (रा. संगमनगर, सातारा. मूळ रा. तेलंगणा राज्य) यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार दि. ५ ते ७ मार्च दरम्यान हा प्रकार घडला आहे. नागराजू पेरुवाला हे घरी असताना त्यांच्या मोबाइलवर दुसऱ्या मोबाइलवरुन ऑनलाइन पार्टटाइम नोकरीबाबत मेसेज आला. त्यामध्ये एक लिंक होती. ही लिंक ओपन केल्यानंतर अज्ञाताने मेसेज करून सांगितले की, तुम्हाला टास्क पूर्ण करायचा आहे. त्यानुसार मोबदला मिळेल. हा टास्क पूर्ण केल्यानंतर काही रक्कम पेरुवाला यांना मिळाली. त्यानंतर अज्ञाताने असेच काही टास्क देऊन रक्कम भरण्यास सांगितले. त्याप्रमाणे पेरुवाला यांनी रक्कम भरली. परंतु, त्यानंतर कोणताही मोबदला मिळाला नाही. तसेच अज्ञाताने प्राेसेसिंग अन् टॅक्सची रक्कम भरण्यासही सांगितले. अशाप्रकारे ५ लाख ५४ हजार रुपये इतकी रक्कम भरून घेत पेरुवाला यांची फसवणूक करण्यात आली.या प्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर हे अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfraudधोकेबाजीonlineऑनलाइनCrime Newsगुन्हेगारी