म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
दहिवडी : ‘लोकमत’चे संस्थापक संपादक दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या दहिवडी (ता. माण) येथील सिद्धनाथ मंगल कार्यालयात ... ...
Rain Satara : फलटण तालुक्यातील आदर्की महसुली मंडलातील शेतकऱ्यांना हवामानातील बदल, पाऊस, वादळ, पर्जनमान समजण्यासाठी स्वयंचलीत पर्जन मापक महसूल व कृषी विभागाने बसवले आहे. पण त्याची देखभाल होत नसल्याने आदर्कीच्या पर्जनमापकास वारूळाचा वेढा पडल्याचे चित्र ...
Water ATM Satara : मराठवाडी धरणामुळे ताईगडेवाडी, ता. पाटण येथील पुनर्वसित गावठाणात स्थलांतरित झालेल्या घोटीलच्या धरणग्रस्तांनी लोकसहभागातून जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला आहे. वर्षानुवर्षे भेडसावणाऱ्या पिण्याच्या अस्वच्छ पाण्याच्या समस्येवर त्यांनी स्वत: ...