सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून, २४ तासात कोयना धरणसाठ्यात एक टीएमसीने वाढ झाली आहे. त्यामुळे पाणीसाठा ... ...

![कोयना धरण अर्ध शतकाच्या उंबरठ्यावर - Marathi News | Koyna Dam on the threshold of half a century | Latest satara News at Lokmat.com कोयना धरण अर्ध शतकाच्या उंबरठ्यावर - Marathi News | Koyna Dam on the threshold of half a century | Latest satara News at Lokmat.com]()
महाराष्ट्र कर्नाटक आंध्र तेलंगणा राज्याच्या नजरा लागून असलेल्या कोयना धरणात जुलै महिन्याचा पहिला पंधरवडा संपला, तरी पन्नास टीएमसी पाणीसाठा ... ...
![कार-टँकर अपघातात एकजण जखमी - Marathi News | One injured in car-tanker accident | Latest satara News at Lokmat.com कार-टँकर अपघातात एकजण जखमी - Marathi News | One injured in car-tanker accident | Latest satara News at Lokmat.com]()
महाबळेश्वर : वेण्णा लेकपासून जवळच असलेल्या लिंगमळा येथे महाबळेश्वर - पाचगणी रस्त्यावर शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता टँकर व कार ... ...
![तरडगाववासीयांनी जोडलं रक्ताचं नातं! - Marathi News | Tardgaon residents connect blood relationship! | Latest satara News at Lokmat.com तरडगाववासीयांनी जोडलं रक्ताचं नातं! - Marathi News | Tardgaon residents connect blood relationship! | Latest satara News at Lokmat.com]()
तरडगाव : तरडगाव येथे लोकमत व सूर्यतेज उद्योग समूहाच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरात नागरिकांसह तरुणांनी कर्तव्याची जाणीव ठेवून रक्तदानाचे ... ...
![जाधववाडीत रानडुकरांचा उपद्रव - Marathi News | Infestation of cows in Jadhavwadi | Latest satara News at Lokmat.com जाधववाडीत रानडुकरांचा उपद्रव - Marathi News | Infestation of cows in Jadhavwadi | Latest satara News at Lokmat.com]()
वाठार स्टेशन : वाठार स्टेशन परिसरातील डोंगरदरीला रानडुकरांचा मोठा वावर असून, या रानडुकरांपासून लगतच्या शेतातील फार मोठ्या ... ...
![तारुख ग्रामस्थांना तहसीलदारांच्या कोरोनाबाबत सूचना - Marathi News | Instructions to the villagers about the corona of the tehsildar | Latest satara News at Lokmat.com तारुख ग्रामस्थांना तहसीलदारांच्या कोरोनाबाबत सूचना - Marathi News | Instructions to the villagers about the corona of the tehsildar | Latest satara News at Lokmat.com]()
कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील तारुख हे कोरोनासाठी संवेदनशील ठिकाण बनल्याने बाधितांची संख्या वाढू लागली आहे. परिणामी, कोरोना बाधितांची ... ...
![मिटींगमुळे डोकं गरम झालं बघा... - Marathi News | See the meeting made my head hot ... | Latest satara News at Lokmat.com मिटींगमुळे डोकं गरम झालं बघा... - Marathi News | See the meeting made my head hot ... | Latest satara News at Lokmat.com]()
सातारा : लहान मुले अवखळ असतात. अल्लडपणा त्यांच्यात पुरेपूर असतो. त्यामुळे लहान मुले कधी काय बोलतील व त्यांच्या तोंडून ... ...
![करंजे येथील ट्रान्सफॉर्मर बनलाय धोकादायक! - Marathi News | Transformers at Karanje become dangerous! | Latest satara News at Lokmat.com करंजे येथील ट्रान्सफॉर्मर बनलाय धोकादायक! - Marathi News | Transformers at Karanje become dangerous! | Latest satara News at Lokmat.com]()
करंजे : करंजे येथे ट्रान्सफॉर्मरवर व शेजारी असलेल्या विद्युत वाहक खांबांवर वेलींचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे जीवितहानी होण्याचा धोका ... ...
![विडणीत विजेचा लपंडाव; नागरिक हैराण - Marathi News | A flash of lightning; Civil harassment | Latest satara News at Lokmat.com विडणीत विजेचा लपंडाव; नागरिक हैराण - Marathi News | A flash of lightning; Civil harassment | Latest satara News at Lokmat.com]()
कोळकी : थ्री फेज व सिंगल फेज विजेच्या लपंडावामुळे विडणीतील नागरिक, व्यावसायिकांसह शेतकरी वर्ग हैराण झाले असून, ... ...
![इंधन दरवाढीमुळे जुन्या दुचाकींनी धरली भंगाराची वाट! - Marathi News | Old bikes waiting for scrap due to fuel price hike! | Latest satara News at Lokmat.com इंधन दरवाढीमुळे जुन्या दुचाकींनी धरली भंगाराची वाट! - Marathi News | Old bikes waiting for scrap due to fuel price hike! | Latest satara News at Lokmat.com]()
आदर्की : इंधन दरवाढ आवाक्याच्या बाहेर गेल्याने जुन्या पेट्रोल खाणाऱ्या दुचाकीला ग्राहक मिळत नसल्याने ग्रामीण भागात अशा दुचाकी भंगारात ... ...