लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

कास पठारावर पंद, दीपकाडी व चवरचे दर्शन - Marathi News | Darshan of Pand, Deepkadi and Chavar on Kas Plateau | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कास पठारावर पंद, दीपकाडी व चवरचे दर्शन

पेट्री : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी गर्दीची ठिकाणे, प्रार्थनास्थळे, ऐतिहासिक ठिकाणे, पर्यटनस्थळे बंद असून, या परिसरातील पर्यटनस्थळी पर्यटकांना ... ...

सुर्ली घाटातील रस्त्यावर खड्डेच खड्डे - Marathi News | The road in Surli Ghat is full of potholes | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सुर्ली घाटातील रस्त्यावर खड्डेच खड्डे

ओगलेवाडी : सातारा, सांगली जिल्ह्याला जोडणाऱ्या सुर्ली घाटातील रस्ता या पावसाळ्यात खूपच खराब झाला आहे. कऱ्हाडहून जाताना सुरुवातीला आणि ... ...

जवाहर नवोदयसह शिष्यवृत्ती परीक्षा उत्साहात - Marathi News | Enthusiasm for scholarship exams with Jawahar Navodaya | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जवाहर नवोदयसह शिष्यवृत्ती परीक्षा उत्साहात

ओगलेवाडी : ‘अनेक दिवस रखडलेली आणि अनेक वेळा पुढे ढकलण्यात आलेल्या शिष्यवृत्ती आणि जवाहर नवोदय प्रवेशपरीक्षा अखेर ११ आणि ... ...

साताऱ्यातील बैतूल माल कमिटी अतिवृष्टीग्रस्तांसाठी धावली - Marathi News | The Betul Maal Committee in Satara ran for the flood victims | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील बैतूल माल कमिटी अतिवृष्टीग्रस्तांसाठी धावली

सातारा : जिल्ह्यातील बैतूल माल कमिटी चिपळूण येथील तीन गावांतील ४२७ कुटुंबीयांना पुरामुळे उद्‌ध्वस्त झालेल्या संसार उभारण्यासाठी मदत करत ... ...

शिवारातील पाणंद रस्त्यांची दुरवस्था - Marathi News | Poor condition of Panand roads in Shivara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शिवारातील पाणंद रस्त्यांची दुरवस्था

कऱ्हाड : गत महिन्यात तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील पाणंद रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले ... ...

खचलेला रस्ता अखेर पूर्ववत - Marathi News | The paved road is finally undone | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खचलेला रस्ता अखेर पूर्ववत

गुढे पाचगणी ते भूरभुशी हा सातारा व सांगली जिल्ह्यांची हद्द जोडणारा रस्ता म्हणून ओळखला जातो. या रस्त्याचे नूतनीकरण व ... ...

मेडिकल कॉलेजसाठी अंतिम परवानगी द्यावी! - Marathi News | Final permission should be given for medical college! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मेडिकल कॉलेजसाठी अंतिम परवानगी द्यावी!

कऱ्हाड : सातारा मेडिकल कॉलेजमध्ये पुढील वर्षापासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी तयार असलेल्या पर्यायी ठिकाणी सर्व पायाभूत सुविधा राज्य ... ...

जिल्हा नियोजनच्या सदस्यपदी हिंदुराव पाटील - Marathi News | Hindurao Patil as a member of district planning | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जिल्हा नियोजनच्या सदस्यपदी हिंदुराव पाटील

काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी पडझडीच्या काळात १९९९ सालापासून ... ...

गाव सोडलं, जनावरंही विकायला काढली! - Marathi News | Leaving the village, even the animals were taken out for sale! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गाव सोडलं, जनावरंही विकायला काढली!

अतिवृष्टीने डोंगर घसरून दरडी कोसळण्याबरोबरच घरांच्या भिंतींनाही तडे गेल्याने डोंगराच्या कुशीत वसलेल्या जितकरवाडी येथील २३ कुटुंबांतील ९३ जणांनी जिंतीच्या ... ...