लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद - Marathi News | In Koregaon, an attempt was made to set fire to the body by pouring diesel on it, dispute over the calculation of the space of the house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद

महिला भूमी अभिलेख उपअधीक्षकांच्या अंगावरही ओतले डिझेल, तीन जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल ...

ग्रामसेवकांची आता ग्रामपंचायत अधिकारी म्हणून ओळख; साताऱ्यात ग्रामसेवक संघटनेच्यावतीने आनंदोत्सव  - Marathi News | Gram sevaks are now recognized as gram panchayat officers Anandotsav on behalf of the Gram Sevak Sangathan in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ग्रामसेवकांची आता ग्रामपंचायत अधिकारी म्हणून ओळख; साताऱ्यात ग्रामसेवक संघटनेच्यावतीने आनंदोत्सव 

सातारा : ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांची ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी नावाने ओळख होती. मात्र, आता दोन्ही पदे रद्द करुन ... ...

"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | Akshay Shinde shouldn't have been shot, people should have trampled him to death, says Udayanraje Bhosle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया

News about Udayanraje Bhosale : अक्षय शिंदे, जो बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी होता; त्याचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. या घटनेवर खासदार उदयनराजे भोसले काय म्हणाले आहेत? ...

Satara: एसटीमध्ये महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग, गुन्हा दाखल - Marathi News | College girl molested in ST coming from Karad to Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: एसटीमध्ये महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग, गुन्हा दाखल

सातारा : कऱ्हाडहून साताऱ्याकडे येणाऱ्या एसटीमध्ये एका २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात ... ...

Satara: ..अन्यथा पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करु, व्यसनमुक्त युवक संघाने दिला इशारा - Marathi News | otherwise they will protest in front of the guardian minister residence, the Addiction Free Youth Sangh has warned | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: ..अन्यथा पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करु, व्यसनमुक्त युवक संघाने दिला इशारा

सातारा : आळजापूर, ता. फलटण येथील परमिट रूम, बारचा परवाना तत्काळ रद्द करावा. अन्यथा उत्पादन शुल्क तथा सातारा जिल्ह्याचे ... ...

शेतीपंपांचे सरसकट वीजबिल माफ करा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी - Marathi News | waive the gross electricity bill of farm pumps Demand for Swabimani Shetkari Sanghatna | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शेतीपंपांचे सरसकट वीजबिल माफ करा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

साडे सात अश्वशक्तीवरील शेतकऱ्यांनाही लाभ द्या  ...

Satara: रेवंडे पाणी योजनेचे काम निकृष्ट; महिलांचा गटविकास अधिकारी कार्यालयात ठिय्या !  - Marathi News | The work of water supply scheme in Rewandet in Satara taluka is poor A women's group development officer under the leadership of Uddhav Sena stayed in the office | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: रेवंडे पाणी योजनेचे काम निकृष्ट; महिलांचा गटविकास अधिकारी कार्यालयात ठिय्या ! 

उद्धवसेनेच्या नेतृत्वात महिला आक्रमक : दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन  ...

सातारा जिल्ह्यातील तीन हजारांवर अंगणवाड्या बुधवारी बंद; मुंबईतील महाआंदोलनात सहभागी होणार  - Marathi News | 3000 Anganwadis in Satara district closed tomorrow; Will participate in the Maha Andolan in Mumbai | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यातील तीन हजारांवर अंगणवाड्या बुधवारी बंद; मुंबईतील महाआंदोलनात सहभागी होणार 

वेतनसह इतर मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा  ...

रिझर्व्ह बँकेकडून सहकारी बँकांवरील निर्बंध धोकादायक - शरद पवार  - Marathi News | Restrictions on Cooperative Banks by Reserve Bank Dangerous - Sharad Pawar  | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रिझर्व्ह बँकेकडून सहकारी बँकांवरील निर्बंध धोकादायक - शरद पवार 

सातारा प्राथमिक शिक्षक बँकेचा कारभार प्रेरणादायी ...