लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोयनेचे दरवाजे उघडले; ३४०० क्यूसेक विसर्ग - Marathi News | Koyne gates opened; 3400 cusecs discharged | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयनेचे दरवाजे उघडले; ३४०० क्यूसेक विसर्ग 

धरणात ७५ टीएमसीवर साठा: पायथा वीजगृहासह ५५०० क्यूसेक पाणी नदीपात्रात; सतर्कतेचा इशारा ...

साताऱ्यात ‘विकास’पेक्षा ‘प्रोटोकॉल’चा सायरन जोरात; जिल्ह्यात मंत्री महोदयांचे दौरे वाढले - Marathi News | In Satara, Leaving aside citizen work and development work, officials have to rush to follow 'protocol' even on weekly holidays for Ministers | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात ‘विकास’पेक्षा ‘प्रोटोकॉल’चा सायरन जोरात; जिल्ह्यात मंत्री महोदयांचे दौरे वाढले

अधिकारी व कर्मचारी त्रस्त : ‘चहापेक्षा किटली गरम’चा नागरिकांना अनुभव, देशाच्या स्वातंत्र्यानंतर सातारा जिल्ह्याला पहिल्यादाच पाच मंत्री, तीन खासदार, विधानसभेचे आठ आणि विधान परिषदेचे दोन आमदार मिळाले आहेत. ...

घडतंय बिघडतंय! पक्षाची ताकद वाढवण्यासाठी एकाच राष्ट्रवादीतील 'उंडाळकर' बंधू एक होणार का? - Marathi News | In Karad Will the 'Undalkar' brothers from the One NCP unite to increase the party's strength? | Latest satara News at Lokmat.com

सातारा :घडतंय बिघडतंय! पक्षाची ताकद वाढवण्यासाठी एकाच राष्ट्रवादीतील 'उंडाळकर' बंधू एक होणार का?

खासदार नितीन पाटलांच्या कानपिचक्या अन कानमंत्र कामी येणार ...

सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल - Marathi News | Satara Draft structure announced Disruption in groups and clans in the district; Names changed, villages also swapped | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल

६५ गट, १३० गणांची रचना; खटाव, फलटण, कोरेगावमध्ये एक गट वाढीव; २१ जुलैपर्यंत हरकती घेणार ...

Satara: कोयना धरणाचे दरवाजे उघडणार!, नदीकाठी सतर्कतेचा इशारा  - Marathi News | Water release from Koyna Dam to begin tomorrow, Riverside alert | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कोयना धरणाचे दरवाजे उघडणार!, नदीकाठी सतर्कतेचा इशारा 

सहा वक्र दरवाजे दीड फुटाने उचलण्यात येणार ...

Satara: फलटण तालुक्यातील जनताही आता म्हणते ‘राजे चले जाव..’; मंत्री जयकुमार गोरे यांचा घणाघात - Marathi News | Minister Jayakumar Gore's criticism of Ramraje | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: फलटण तालुक्यातील जनताही आता म्हणते ‘राजे चले जाव..’; मंत्री जयकुमार गोरे यांचा घणाघात

..अन्यथा जेलमध्ये गेला असता ...

साताऱ्यात डॉक्टरकडून ओपीडीमध्येच अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य, इंजेक्शन देऊन ठार मारण्याची दिली धमकी - Marathi News | Doctor commits indecent act with minor girl in OPD in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात डॉक्टरकडून ओपीडीमध्येच अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य, इंजेक्शन देऊन ठार मारण्याची दिली धमकी

पीडित तरुणीच्या शरीराच्या विविध भागांचे फोटो त्याच्या मोबाइलमध्ये काढले ...

सांगलीच्या शिलेदाराने साकारलेल्या ‘त्या’ किल्ल्यांची ‘युनेस्को’ला भुरळ!  - Marathi News | The exact replicas of forts presented by international model maker and art teacher Ramesh Balurgi from Sangli amazed even two thousand members of UNESCO | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सांगलीच्या शिलेदाराने साकारलेल्या ‘त्या’ किल्ल्यांची ‘युनेस्को’ला भुरळ! 

बारा गड-किल्ल्यांच्या प्रतिकृतीचे साताऱ्यातील संग्रहालयात संवर्धन ...

Satara: परतीच्या वाटेवर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा फलटणमध्ये मुक्काम!, आळंदीत कधी पोहचणार..जाणून घ्या - Marathi News | Shri Sant Shrestha Dnyaneshwar Maharaj Palkhi Ceremony stops at Phaltan on the way back | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: परतीच्या वाटेवर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा फलटणमध्ये मुक्काम!, आळंदीत कधी पोहचणार..जाणून घ्या

दर्शनासाठी भाविकांची गर्दी ...